Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

मिस्टर परफेक्ट ‘अमीर खान’ काय करतोय या लुक मध्ये, जाणून घ्या !

हिंदी चित्रपट सृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असं ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे आमिर खान. त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्साही आहेत. या चित्रपटातील आमिर खानच्या पात्राबद्दल चर्चा सुरु झाली आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खान वेगवेगळ्या पेहरावामध्ये दिसणार आहे. तर आमिर खान यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल…

Read More

बाहुबली चित्रपटातील बिज्जलदेव या पत्राबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील !

बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा वेगळाच चाहतावर्ग आपल्याकडे पाहायला मिळतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची एक वेगळी अशी ओळख आहे. त्यामुळे हे पात्र निभावणाऱ्या प्रत्येक कलाकाराने चित्रपटांमध्ये समरसून काम केले आहे आणि कौतुकाचे मानकरी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटातील अशा पात्राबद्दल सांगणार आहोत ज्याने विकलांगा ची भूमिका…

Read More

पत्नीच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणून घ्या या सोप्या टिप्स !

सध्याचा धाव पळीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. कामावरील तणाव ते घरातील छोट्या मोठ्या कुरकुरी मुळे नात्यामध्य अनेंकदा दुरावा निर्माण होत असतो. बहुतेक वेळा या गोष्टी नंतर मोठे स्वरूप प्राप्त करतात. पती पत्नीच्या नात्यात ‘राग’ हा बहुतेकदा आडवा येत असतो त्यामुळे खूप साऱ्या समस्या येत असतात. या समस्यांना नियंत्रित करण्याचे काही टिप्स चला जाणून…

Read More

श्रद्धा कपूरच्या आई-वडिलांनी पळून जाऊन केले होते लग्न, जाणून घ्या काय होते कारण !

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच ३३ वर्षाची झाली. श्रद्धा कपूरचा चाहते वेगवेगळ्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. श्रद्धा कपूरचा बागी ३ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे एकीकडे वाढदिवसाचे निमित्त आणि दुसरीकडे प्रदर्शनासाठी येऊ घातलेल्या चित्रपट या दोन्ही कारणांमुळे श्रद्धा चर्चेत आहे. आशिकी २, एक विलन, बागी, आणि एबीसीडी २…

Read More

कॅटरिना कैफ सारखी फिगर पाहिजे, मग फॉलो करा तिचा आहार आणि तंदुरुस्त राहण्याची पद्धत !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुंदर आणि तंदुरुस्त अभिनेत्रींच्या ओळीत कतरीना कैफचे देखील आहे. जी आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सुंदर शरीरठेवणीने सर्वांना मोहवून टाकते. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमार अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. कतरीना आपल्या तंदुरुस्तीकडे प्रचंड लक्ष देते यामुळेच तिचा खऱ्या वयाचा अंदाज येतं नाही. शरीराच्या तंदुरुस्तीमध्ये…

Read More

श्रद्धा कपूर ज्याच्या प्रेमात पडली आहे तो आहे तरी कोण वाचा येथे !

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ३ मार्चला वाढदिवस असतो. यावेळी श्रद्धाने तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. श्रद्धा चा जन्म ३ मार्च १९८९ मध्ये झाला. श्रद्धा कपूर ही शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची मुलगी. तीन पत्ती या चित्रपटातून श्रद्धाने बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले होते. परंतु तिला खरी ओळख मिळवून दिली ती २०१३ मध्ये आलेल्या…

Read More

जाणून घ्या लग्नामध्ये नववधूला लाल रंगाचे कपडे का परिधान केले जातात !

आपल्याकडे प्रत्येक रंगाला एक वेगळे महत्त्व असते. मूळ रंग हे सात असतात परंतु हे सात रंग एकमेकांमध्ये मिसळून इतर रंग तयार केले जातात. लग्नाचा हंगाम सुरू झाला की खरेदीला उधाण येते. नवरा नवरी ने कोणते कपडे घालावेत, कसे कपडे मॅचींग करावेत यावर विचार सत्र सुरू होते. हिंदू लग्नामध्ये नवरा नवरी काळे कपडे परिधान करत नाहीत….

Read More

आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवल्याने फायदा होतो की नुकसान !

उपवास किंवा व्रत ठेवणे एक श्रद्धेचा भाग असतो. प्रत्येक धर्मातील रोग्यांच्या श्रद्धेनुसार आणि मान्यतेनुसार व्रतवैकल्य करतात. धार्मिक बाबींचा विचार करता उपवास करण्याचे काही चांगले फायदे आहेत आणि वैज्ञानिक बाबींचा विचार केला असता उपवास केल्याने आपल्या शरीराला अनेक चांगले फायदे मिळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. अनेकदा कामाच्या ठिकाणी वा घरामध्ये देखील लोक तेलकट,…

Read More

सलमान खान सर्वात महागडे अन्नपदार्थ खाणारा अभिनेता, दिवसाला करतो एवढा खर्च !

हिंदी चित्रपटसृष्टीतील बजरंगी भाईजान ५४ वर्षाचा असून देखील अगदी तंदुरुस्त दिसतो. अनेक हिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये सलमानने काम केले आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये अगदी नव्या अंदाजाने आणि जोमाने त्यांना काम करताना आपण पाहतो. फार कमी लोक असतात जे पन्नाशी पार करून ही इतके जवान आणि तंदुरुस्त दिसतात. सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की सलमान इतका तंदुरुस्त…

Read More

जीव झाला येडापिसामध्ये सिध्दी शिवाला देणार खास सरप्राईझ !

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाचं प्रेम दिवसागणिक फुलत आहे. या दोघांमधले प्रेमळ क्षण पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि ते आता मालिकेमध्ये बघायला मिळत आहे. शिवा आणि सिद्धीच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा येऊ लागला आहे. गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्याचा…

Read More