भावाला पाहून गल्ली मध्ये क्रिकेट खेळायला सुरु केले, आज आहे जगातील सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर, जाणून घ्या कहाणी !
जर तुम्हाला काही मिळवायची इच्छा असेल, काही प्राप्त करण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही,असे म्हटले जाते, हे सारे करण्या साठी तुम्हाला जिद्द आणि मेहनत आणि निरीक्षण हवे असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक मंडळी आहेत, जे मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करत असतात. कोणतेही कारण न देता परिस्थितीवर मात करतात…