या अभिनेत्रीने स्वतःच्या पहिल्याच चित्रपटात दिले अमाप किसिंग सीन आणि आता …

16044

बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात किसिंग सीनचा भडीमार केला होता. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड ची सुंदर आणि हॉट अभिनेत्री वाणी कपूर बद्दल सांगणार आहोत. वाणी कपूरच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर ३७५ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता.
अभिनेत्री वाणी कपूर ने २०१३ मध्ये आलेल्या शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सुशांत सिंह राजपूत सोबत काम केले होते. वाणीने तिच्या या पहिल्याच चित्रपटात सुशांत सिंह राजपूत सोबत बरेच किसिंग सीन दिले होते. तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर यश संपादन करणारा ठरला. तसेच तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला.
हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर आधारित होता. यानंतर तिने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सोबत बेफिकरे या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटात सुद्धा तिने रणविर सिंह सोबत अनेक किसिंग सीन केले आहेत.
यानंतर वाणी कपूर ने बॉलीवूड चित्रपट वॉर मध्ये काम केले. हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर नवा रेकॉर्ड बनवला. संपूर्ण जगभरातून ३७५ करोड हून अधिक गल्ला या चित्रपटाने जमवला होता. लवकरच वाणीचा समशेर हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
वाणी ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म दिल्ली येथील असून तिने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन अभ्यासात पदवी प्राप्त केली आहे. तसेच तिने ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप केली. ही इंटर्नशिप संपल्यानंतर तिने एलिट मॉडेल मॅनेजमेंट अंतर्गत मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर बऱ्याच ऑडिशन देऊन तिला सोनी टीव्हीवरील राजूबेन या मालिकेत प्रमुख नायिका साकारण्याची संधी मिळाली.

हे वाचा – फिल्म इंडस्ट्री मधल्या या भावा बहिणींच्या जोड्या, काही ठरले हिट तर काही फ्लॉप !

त्यानंतर तिने यशराज फिल्म सोबत ३ चित्रपटांचा करार केला. २०१४ मध्ये वाणीने दक्षिणेकडील आहा कल्याण या चित्रपटातून साऊथ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !