Headlines

स्वतःचा हॉटनेस दाखवण्याच्या नादात ब्रा’ सरकला चालू व्हिडिओ मध्ये खाली, अभिनेत्री अमिषा पटेल झाली ऊप्स मोमेंटची शिकार, पहा व्हिडीओ !

बॉलिवूडमध्ये एकेकाळी सुपरहिट चित्रपट देणारी अमिषा पटेल भलेही आता चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. गदरमध्ये एका भोळ्या मुलीची भूमिका करणारी अमीषा वयाच्या ४६ व्या वर्षी खूपच बोल्ड झाली आहे.

अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याही चित्रपटात ती खूपच निरागस दाखवण्यात आली होती. पण तेव्हाची ती आणि आताची अमिषा यांच्यात खूपच मोठा फरत दिसून येतो. नुकतेच अभिनेत्री अमिषा पटेलने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने बिकिनी घातली आहे. त्यामुळे तिच्या बोल्ड लूकच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. अमिषाचा हा लेटेस्ट व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही भरभरुन कमेंट करत आहेत,पण या व्हिडिओला बारकाईने पाहिल्यास त्यात ती उप्स मुमेंटची शिकार झाल्याचे तुम्हाला जाणवेल. पण जरी उप्स मोमेंट्सची शिकार झाली असली तरी तिची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

अमिषा पटेलने इंस्टाग्रामवर बहरीनमधून लेटेस्ट व्हिडिओ शेअर करून इंटरनेटवर तापमान वाढवले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये व्हिडिओ पोस्ट केला. आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फक्त तीन हृदयाचे इमोजी दिले आहेत. व्हिडिओमध्ये ती बाल्कनीत उभी दिसत आहे, यानंतर, ती खाली उतरते आणि स्विमिंग पूलच्याजवळ जाते. आणि नेमकी त्याचदरम्यान ती उप्स मोमेंटची शिकार होते.

अमिषाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.काही चाहते सुपर हॉट, सुपर सेक्सी अशा कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये अमिषाला ‘तू इतकी हॉट का आहे?’ असे विचारले. अनेक युजर्सनी तिला कमेंट सेक्शनमध्ये ‘हॉटी’ म्हटले आहे.

बहुतेक लोक तिच्या कमावलेल्या फिगरचे कौतुक करत आहेत.तर काही ट्रोलर्सनी अभिनेत्रीला वयानुसार वागण्याचा सल्ला दिला. अमिषाने हृतिक रोशन सोबत सुपरहिट चित्रपट ‘कहो ना प्यार है’ (2000) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती लवकरच सनी देओलसोबत ‘गदर 2’मध्ये दिसणार आहे. ती बिग बॉस 13 मध्ये देखील दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !