Headlines

शॉर्ट आणि पारदर्शक ड्रेस मध्ये अभिनेत्री अवनीत कौर झाली ऊप्स मोमेंन्टची शिकार, दिसत होते तिचे .. .!

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने एक डान्सर म्हणून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. अवनीत डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर या रिअॅलिटी शोची स्पर्धक होती. त्यानंतर तिला बऱ्याच जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जाहिरातींमधूनच तिने आपल्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली.

अवनीतने एकापेक्षा एक उत्कृष्ट मालिकांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने आतापर्यंत ‘सावित्री’ ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी मां’, ‘अलादीन नाम तो सुना होगा’, ‘हमारी सिस्टर दीदी’यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अलादिन मालिकेतील जस्मिन या पात्रामुळे ती विशेष चर्चत आली. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अवनीत कौरचा लूक पाहून पापाराझीही झाले थक्क – सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अवनीत कधीही कॅमेऱ्यासमोर आली की ती फोटोंसाठी जबरदस्त पोज देते. काही दिवसांपूर्वीच अवनीत वरुण धवनच्या भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती तेव्हा तिने कॅमेऱ्यासमोर किलर अंदाजात फोटोसाठी पोज दिल्या.

तिचा त्यादिवशीचा लूक चर्चेचा विषय बनला होता. अवनीतने त्यातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले आहेत. या फोटोंना तिने भेडिया चित्रपटाच्या स्क्रिनिंगला लेटनाइट असे कॅप्शन दिले. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. तिचा लूक पाहून चाहते अगदी घायाळ झाले.

https://youtu.be/7PN-7cPSXIs

अवनीतचा स्क्रिनच्या वेळचा व्हिडिओ फिल्मी फेम या युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स करुन आपला प्रतिसाद दिला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !