Headlines

छोटासा ब्रा आणि निकर परिधान करून दिशा पाटणी उतरली स्विमिंग टॅंक मध्ये फोटो पाहून थक्क व्हाल !

अभिनेत्री दिशा पटणी अभिनयासोबतच आपल्या परफेक्ट फिगरसाठीही प्रसिद्ध आहे. किंबहूना सध्या ती चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओमुळेच चर्चेत असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिशा आपले शरीरप्रदर्शन करण्याची एकही संधी सोडत नाही. हल्ली बरेचदा ती बिकीनीमधील फोटो पोस्ट करत असते. तिच्या हॉट फोटोमुळे इंटरनेटवरील तापमान देखील वाढते.

दिशाने पुन्हा आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंटवर चार फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत दिशाचे बॅक प्रोफाइल पाहायला मिळत आहे. पुढील दोन फोटो मोकळ्या निरभ्र आकाशाचे आहेत. चौथ्या फोटोत दिशा बिकीनी घालून स्विमिंग पूलमध्ये बसली आहे. त्यापुढील फोटोत ती केस पकडून पोज देत आहे.

दिशाने हे बिकीनीवरील फोटो शेअर करताना त्याला रॅण्डम असे कॅप्शन दिले. तिने फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. अगदी काही वेळातच तिच्या फोटोंना 7 लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या. सोबतच कमेंट सेक्शनमध्येही चाहते तिचे कौतुक करतना थकत नाहीत.

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, मॅडम टायगरला अजून किती जळवणार, तर दुसऱ्याने लिहिले मॅडम तुमच्या फिटनेसविषयी आणखी काय बोलणार, आणखी एकाने लिहिले की, तुझ्या फोटोंवरुन नजर हटत नाहीत. तर इतर चाहत्यांनी तिच्या फोटोंवर स्टनिंग, गॉर्जियस, ब्यूटीफुल आणि सिजलिंग अशा कमेंट केल्या आहेत.

दिशाबद्दल आणखी सांगयचे झाल्यास गेली काही दिवस ती अलेक्जेंडर एलेक्स एलिकसोबत जास्त दिसत आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या वाढदिवसालासुद्धा ती एलेक्ससोबतच गेली होती. त्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. याआधी ती टायगर श्रॉफसोबत रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जात होते मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !