Headlines

तू तर उर्फी जावेद २ , भूमी पेडणेकरचे हे फोटोशूट तुमचेही पाणी पाणी करून सोडेल !

भूमि पेडणेकरच्या नवीन फोटोने सोशल मीडियावर सगळीकडेच चर्चा सुरु झाली आहे. या फोटोमुळे भूमिला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केले जात आहे. भूमिच्या ड्रेसिंगमुळे तिची तुलना उर्फी जावेद सोबत केली जात आहे. भूमि तू तर उर्फी जावेद २ निघालीस अशा कमेंट तिच्यावर केल्या जात आहेत.

भूमिला या लुकमध्ये पाहून तिचे फॅन्स थक्क झाले आहेत. भूमिच्या या लुकमुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर आपल्याला भूमिचे हे फोटो पाहायला मिळतील. भूमि पेडणेकर बॉलिवूडमधली गाजलेली अभिनेत्री आहे. भूमि तिचा नवीन चित्रपट गोविंदा मेरा नाम च्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरत आहे.

भूमि दर दिवशी काही ना काही इव्हेन्टमध्ये भाग घेत आहे. सध्या ती सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह झाली आहे. भूमिने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमुळे तिला भरपूर ट्रोलचा सामना करावा लागत आहे. इंस्टाग्रामवर देखील तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

भूमिचा नवीन से’क्सी साडी लुक – भूमिने या फोटोमध्ये नेव्ही ब्लू रंगाची साडी घातली आहे. त्यावर मरून रंगाचा डिपनेक ब्लाउज तिने घातला आहे. कॉन्ट्रास ब्लाउजमूळे तिचा हा लूक आणखीनच उठून दिसतो आहे. हातात भरपूर कडे गळ्यात चोकर घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

न्यू’ड मेकअपमूळे भूमिचा लूक परफेक्ट झाला आहे. भूमि या फोटोमध्ये खूपच हॉट, सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. या लुकमध्ये भूमिने खूप वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये तीने तिच्या कातिलाना अदा लोकांना दाखवल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)


भूमि पेडणेकर होतेय ट्रोल – भूमि पेडणेकर या साडीमध्ये एकदम सिजलिंग अवतारात दिसत आहे. एकीकडे तिचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे भूमिला नावं देखील ठेवली जात आहेत. भूमिच्या फॅशन सेन्सला उर्फीच्या फॅशन सेन्ससारखे म्हटले जात आहे. या पोस्टला भरपूर कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडे शेअर केली जात आहे. भूमिला कमेंट करताना एकाने लिहिले आहे. उर्फी जावेद २.०

भूमि पेडणेकर या आधी यशराज फिल्म्स मध्ये असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर चे काम करायची. सहा वर्ष तिने हे काम केले. त्यानंतर जोर लगाके हैशा या चित्रपटापासून तिने तिच्या अभिनया मधील करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिने जाड्या बाईचा रोल केला होता ज्यासाठी तिला फिल्मफेअर ऍवोर्ड देखील मिळाला होता. यासोबतच टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, बाला, बधाई दो या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !