Headlines

बोल्ड जान्हवी कपूर रॅम्प वॉल्क कारण्यासाठी उतरली आणि लोक झाले अवाक, व्हिडीओ पाहून घाम फुटेल !

जान्हवी कपूर सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. एका पेक्षा एक हॉट फोटो जान्हवी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. जान्हवीचे हे फोटो पाहून तिचे फॅन्स खूपच खुश होतात. जान्हवीचे असे अनेक फोटो आहेत जे सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. आता देखील असाच एक व्हिडीओ वायरल होत आहे.

ज्यामध्ये जान्हवीने हॉट घागरा घालून रॅम्प वॉक केला आहे. जान्हवीच्या या वॉकने सगळ्यांनाच घायाळ केले आहे. जान्हवी यात खूपच कॉन्फिडन्ट दिसत आहे. गेल्या काही काळापासून जान्हवीच्या ड्रेसिंग सेन्समध्ये भरपूर बदल झाला आहे. ड्रेस आणि साधे कपडे घालणारी मुलगी सोशल मीडियावर भरभरून तिचे हॉट फोटो अपलोड करते आहे.

जान्हवीची फॅन फॉलोइंग देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हल्ली जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सेक्सी घागरा घालून रॅम्प वॉक केला आहे. जान्हवीचा या लूकने तिच्या फॅन्सना वेडे केले आहे. तिचे फॅन्स या व्हिडिओवर भरपूर कमेंट्स करत आहेत.

डिझायनर अमित अगरवाल यांच्यासाठी जान्हवीने रॅम्प वॉक केला होता. या वेळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये जान्हवीने घातलेला घागरा हायलाईट करण्यासाठी केस बांधले आहेत त्यासोबतच तिने कोणतीही ॲक्सेसरीज घातलेली नाही. हा घागरा केशरी रंगाचा आहे आणि मुळातच घागरा खूपच सेक्सी आहे त्यामुळे जान्हवी देखील यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जानवी चे फॅन्स या लूकसाठी तिचे भरभरून कौतुक करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


डिजायनर घागरा – अमित अगरवाल यांनी डिझाईन केलेल्या या घागऱ्यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये ब्लाउजवर सगळे लक्ष केंद्रित होत आहे. हा ब्लाउज स्ट्रॅपलेस आहे. जानवी ने या घागऱ्यावर ओढणी घेतली आहे परंतु ती घागऱ्यामध्ये खोचली आहे.

ओढणी घेतलेली असून सुद्धा ओढणी मुळे ब्लाउज लपला जात नाही आहे. जान्हवीने हा घागरा सुंदर पद्धतीने कॅरी केला आहे. त्यामुळेच तिचा हा लूक तिच्या फॅन्सला देखील भरपूर आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचे बरेच हॉट लूक वायरल होताना आपल्याला दिसत असतात.

जान्हवी तिच्या खऱ्या आयुष्यात देखील इतकीच बोल्ड आहे. जान्हवीला तिच्या बोल्ड लूक साठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट्स येतात. अनेक लोक तिचे कौतुक करतात तर काही लोक तिला नाव देखील ठेवतात. जान्हवीने जरी बऱ्याच चित्रपटात काम केले नसले तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच जान्हवी बाबत चर्चा केली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !