कमानीय कंबर आणि दोन पट्टीच्या ब्लाउज मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे झाली बोल्ड, व्हिडीओ पाहून पाणी पाणी होईल !

bollyreport
3 Min Read

पूजा हेगडे आता पुन्हा एकदा लाईम लाईटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. लवकरच तिचा सर्कस हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात पुजाने रणवीर सिंह सोबत काम केले आहे. चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रमोशनच्या वेळेस चित्रपटाची संपूर्ण टीम लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.

पुजाने यावेळेस शिफॉनची लाल रंगाची साडी घातली होती. या साडीमध्ये पूजा तिची फिगर अत्यंत चांगल्या पद्धतीने फ्लॉन्ट करत होती. जो पूजाला बघत होता तो बघतच राहत होता. सर्कस चित्रपटच्या ट्रेलर लॉन्च मूळे सध्या सोशल मीडियावर पूजा आपल्याला बऱ्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. पुजाचा लाल रंगाच्या साडीमधला लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. पुजाने या साडीवर स्ट्रीप वाला ब्लाऊज घातला आहे.

पूजा ने तिच्या बोर्डनेसने सगळ्यांचेच होश उडवले आहेत. तिचे फॅन्स या व्हिडिओला भरपूर लाईक आणि कमेंट देत आहे. हा व्हिडिओ बऱ्याच जणांकडून सोशल मीडियावर शेअर देखील केला जात आहे.

साउथ चित्रपटातून करिअरला सुरुवात – साउथ इंडस्ट्रीमधून पूजाने तिच्या बॉलिवूड मधील करिअरला सुरुवात केली. मोहेन जोदारो हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. यानंतर तिने अक्षय कुमार सारख्या मोठ्या अभिनेत्या सोबत देखील काम केले आहे. आता रणवीर सिंहसोबत ती सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरचा डबल रोल आहे.

मुख्य म्हणजे या चित्रपटात दीपिका पादुकोन देखील आहे. चित्रपटाच्या टिझरमध्ये आपल्याला दीपिकाची झलक पाहायला मिळते. पूजा हेगडे ने तेलगू, तमिळ, हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले आहे. हाउसफुल फोर या कॉमेडी चित्रपटात देखील पूजाचा समावेश होता. २०१२ मध्ये मुगामोदी हा तिचा पहिला चित्रपट आला. पूजा हेगडेचे नाव टॉपच्या अभिनेत्री मध्ये घेतले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


पूजा ने तिच्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. पूजाला अनेक पारितोषिक देखील मिळाले आहेत. यामध्ये फक्त तिच्या अभिनयासाठीच तिला पारितोषिक मिळाले आहे असे नाही. इंडियास मोस्ट डिझायरेबल वूमन हा किताब देखील पूजाला मिळाला आहे.

२००९ मध्ये मिस इंडियाच्या कॉम्पिटिशनचा पूजा भाग होती, पण काही कारणाने ते लवकर एलिमिनेट झाली. त्यानंतर तिने पुन्हा यासाठी प्रयत्न केले आणि २०१० मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया या स्पर्धेमध्ये रनर अपची जागा पटकावली. या दरम्यान तिला मिस इंडिया टॅलेंटेड या किताबाने देखील नावाजले गेले. अशा पद्धतीने पूजा हेगडेने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आज नाव कमावले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.