Headlines

तारक मेहता मधील बबिता खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोज पाहून घाम फुटेल !

तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक पात्राचे वेगळे फॅन फॉलोइंग आहे. पण यातलं सर्वात ग्लॅमरस आणि हॉट पात्र आहे ती म्हणजे बबिताजी. बबिताजीचा तर सरावात मोठा चाहता वर्ग आहे. बबिताजी मालिकेपेक्षा प्रत्यक्ष जीवनात खूपच हॉट आहे. तिचे फोटो बघून हे तुम्हालाहि नक्कीच पटेल.

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बबिता जीची व्यक्तिरेखा अतिशय सुंदर आणि हॉट, भुरळ पाडणारी आहे. शोचे मुख्य पात्र जेठालाललाही बबिता जी आवडते. बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता तिच्या खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस आहे. ती नेहमीच एका वेगळ्याच अंदाजात आपल्या दिसत असते.

हा फोटो पाहून असं वाटतंय की हा मुनमुन दत्ताचे अनेक जुने फोटो जरी आपण पाहिले तर त्यात ती बोल्डनेसचा कहर करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्री पाण्यामध्ये आपला बोल्ड लूक देताना दिसत आहे. मुनमुन दत्ताला अनेक लोक बबिता जी या नावाने ओळखतात.

चमकदार बेबी पिंक कलरचा ड्रेस बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताला आणखी ग्लॅमरस बनवत आहे. मॅचिंग कानातले, मोकळे केस आणि उच्च स्लिट ड्रेसमधला मुनमुनचा लूक तिच्या अनेक चाहत्यांना अधिक भुरळ घालणारा आहे.

या फोटोमध्ये मुनमुन दत्ता तिच्या ग्लॅमरची जादू दाखवताना दिसत आहे. या अभिनेत्रीला अशा रिव्हिलिंग लूकमध्ये तुम्ही क्वचितच पाहिले असेल. या फोटोमध्ये मुनमुनने अशी ब्रा घातली आहे, ज्यावर फुलांची नक्षी केली आहे. यासोबतच काळ्या जाळीचा स्कर्ट अभिनेत्रीचा लूक पूर्ण करत आहे.

बबिताजीचे असे अनेक ग्लॅमर्स फोटो चाहत्यांना वेड लावणारे आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमुळे मुनमुन दत्ताने अनेकांची मने जिंकली आणि खूप नाव कमावले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !