Headlines

बोल्डनेसच्या नादात या स्टारकिड्सने निकर आणि ब्रा वर फोटो काढून लावलाय धिंगाणा, पहा त्यांचे बोल्ड फोटोज !

बॉलिवूडमधील सर्वच अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमर्स लूकमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्रींचा मोठा चाहता वर्ग आहे, जो त्यांना कायम फॉलो करत असतो आणि अभिनेत्रीदेखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. पण या अभिनेत्रींचे फोटो मात्र घायाळ करणारे असतात. पण या स्टार किड्सने तर हॉटनेसच्या बाबतीत मोठमोठ्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

लोक जेवढे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करतात तेवढेच त त्यांच्या मुलांनाही फॉलो करतात. बॉलिवूडच्या टॉप स्टार्सची मुलंही इंडस्ट्रीत येण्यासाठी तयार आहेत आणि अनेकांनी शूटिंगही सुरू केलं आहे. शाहरुख खान-आमिर खानपासून ते काजोल-श्रीदेवीपर्यंत, या स्टार्सच्या लाडक्या मुलींचे बोल्ड फोटो पाहुयात. ज्यातत्यांनी आपल्या हॉटनेसने कहर केला आहे.

खुशी कपूर – बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी, खुशी कपूर देखील तिची बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरसारखी बोल्ड आहे. या फोटोमध्ये खुशी जांभळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. खुशी ‘द आर्चीज’ या नेटफ्लिक्स चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

सुहाना खान – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी सुहाना खान हिच्या बोल्डनेसला तर तोडच नाही. ती कायमच तिच्या बोल्डनेसमुले चर्चेचा विषय ठरत असते. या फोटोंमध्ये तुम्ही सुहानाचा होत लूक पाहू शकता. सुहाना सुद्धा खुशी कपूरसोबत ‘द आर्चीज’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.

ईरा खान – आमिर खान आणि त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी ‘इरा खान’ देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. तिने हल्लीच तिच्या प्रियकरासोबत एंगेजमेंट केली. ती तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असते. या फोटोंमध्ये तुम्ही या स्टार किडला हॉट स्टाईलमध्ये पाहू शकता.

न्यासा देवगण – न्यासा देवगण ही अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी आहे, जिच्या सौंदर्यातील परिवर्तनाने तिने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सुरूवातीला दिसणारी न्यासा आणि आता आपल्या लुक्समुळे पूर्णपणे बदलेली न्यासा सर्वांनाच भुरळ घालताना दिसत आहे. सध्या, न्यासा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करत नसून तिच्या पदार्पणाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

शनाया कपूर – संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांची चुलत बहीण शनाया कपूर लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. शनाया देखील खूप बोल्ड आहे आणि तिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती आपल्या हॉटनेसने सर्वांनाच घायाळ करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !