वयाच्या पंधराव्या वर्षीच किसिंग सीन केल्यामुळे या अभिनेत्रीला तिच्या आईने मारले होते कानाखाली !

30096

चित्रपटांमध्ये मालमसाला असला की तो जास्त चालतो असा काही दिग्दर्शकांचा समाज असल्यामुळे चित्रपटांमध्ये अनेक हॉट सीन तसेच किसिंग सीन दाखवले जातात. बक्कळ पैसा मिळणार असेल तर अभिनेत्री देखील असे सीन करण्यास सहज तयार होतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून एका सुंदर अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. दिसायला खूप हॉट आणि आकर्षक आहे.
आज आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत जुबेर रहमानी बद्दल काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला माहित नसतील. सध्या जन्नत जुबेर ही झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘आपके आ जाने से’ मध्ये एका संस्कारी मुलीची भूमिका साकारत आहे. यापूर्वी जन्नत जुबेर कलर्स टीव्ही वरील ‘तू अशिकी’ या मालिकेत प्रमुख भूमिका करत होती.
जन्नत नही या मालिकेत एक किसिंग सीन सुद्धा केला होता. हा किसिंग सीन बघितल्यानंतर जन्नत च्या आईने तिला कानाखाली मारली होती. कारण त्यावेळी जन्नत केवळ १५ वर्षांची होती आणि एवढ्या कमी वयात जन्नतने असे सीन शूट करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती. जन्नत जुबेर सोशल मीडियावर नेहमी असते. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
या फोटो ना प्रेक्षकांकडून खूप लाईक सुद्धा येतात. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता जन्नत जुबेर किती सुंदर आणि हॉट दिसत आहे ते. तिच्या याच सौंदर्यामुळे आणि हॉटनेस मुळे सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल देखील होतात. तुम्ही स्वतः पहा ती कितीही बोल्ड आणि हॉट फिगर वाली मुलगी आहे. जन्नत जुबेर चा जन्म २९ ऑगस्ट २००१ मध्ये झाला. तिने तिच्या करिअरला २००९ मध्ये सुरुवात केली मात्र तिला खरी ओळख २०११ मध्ये आलेल्या कलर्स वाहिनीवरील फुलवा या मालिकेने मिळवून दिली.
जन्नतने आतापर्यंत दिल मिल गये, फुलवा, हार जीत, फियर फाइल्स, एक थी नायका, बेस्ट ऑफ लक निक्की, भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप, तू आशिकी, आपके आ जाने से या मालिकांमध्ये काम केले आहे तर लव्ह का दी एंड, तेज रफ्तार, व्हॉट विल पीपल से आणि हिचकी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हे वाचा – हॉट सीन बरोबर असून सुद्धा फक्त मजा घेण्यासाठी तो पुन्हा चित्रीत करण्यात लावायचे, या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !