Headlines

खुद्द ‘एकता कपूर’ ने उघडले राज, सांगितले बोटात खूप अंगठ्या घालण्यामागे चे कारण !

एकता कपूरला टेलिव्हिजन ची क्वीन असे म्हटले जाते. ती नेहमीच टीव्ही शो आणि चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. वयाच्या १९ व्या वर्षापासूनच एकताने काम करण्यास सुरुवात केली होती. गेल्या २५ वर्षांपासून ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये लोकांना एंटरटेन करण्याचे काम करीत आहे. एकता कपूर केवळ त्याच्या चित्रपट आणि मालिकां मुळेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा खूप चर्चेत असते. नुकतीच एकता एका इव्हेंटला गेली होती त्यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात संबंधी काही खुलासे उघडकीस आणले. चला तर जाणून घेऊ असे कोणतेही खुलासे केले होते.
एकता कपूर ने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात समाधी जो खुलासा केला त्याचे राज जाणण्यासाठी लोक खूप काळापासून वाट पाहत होते. एकता तिच्या एका हातात खुप सार्‍या अंगठ्या घालते. आणि अनेक जणांना हाच प्रश्न पडतो की ती एका हातात एकावेळी एवढ्या अंगठ्या का घालते? हाच प्रश्न एकताला इव्हेंटमध्ये विचारला गेला.

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी एकताने सांगितले काश माझ्याकडे १० बोटांच्या ऐवजी दहा पेक्षा अधिक बोटे असती! तर आता सारखे मला एकाच बोटात २/३ अंगठ्या घालण्याची गरज पडली नसती. तिने सांगितले की ती एकूण १४ अंगठ्या घालते. तिच्या एका बोटात २/३ अंगठ्या असतात. या गोष्टीवरून अनेकदा मला लोक खूप बोलतात परंतु मला याचा काहीच फरक पडत नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात.

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !एकता ने सांगितले की तिच्या आईने सुद्धा तिच्या या अंगठ्या घालण्याच्या सवयी वरून तिला बोलले होते की तुझी बोटे नाहीशी होऊन जातील. पण तिला अंघटी आणि ब्रेसलेटची आवड आहे त्यामुळे ती परिधान करते. एकता दररोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेते. एवढेच नव्हे तर कुठल्या ही चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यापूर्वी ती मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरांमध्ये अवश्य जाऊन येते. एकदाचा ज्योतिष आणि अंकगणित शास्त्रावर खूप विश्वास आहे. एकता तिच्यासाठी ३, ६ आणि ९ या अंकांना खूप भाग्यशाली मानते. एकता कपूर ने टीव्ही दुनियेपासून फिल्म इंडस्ट्री पर्यंत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?

नुकतीच एकता कपूर एका मुलाचे आई बनली आणि तिच्या मुलाचा नामकरण सोहळा सुद्धा केला. एकता च्या मुलाच्या बारशाला अनेक स्टार उपस्थित होते. तिच्या मुलाचे नाव तिने तिचे वडील आणि बॉलीवूड सुपरस्टार असणाऱ्या जितेंद्र यांच्या नावावरून रवी असे ठेवले. एकता सध्या तिच्या मुलाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करीत असते.

हे वाचा – अशी होती रोहित शर्माआणि रितिका सजदेहयांची लव स्टोरी, युवराज सिंगने केली मध्यस्थी !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *