अभिनेत्रींच्या फक्त चेहऱ्यावरच नाही तर या ठिकाणी पण करतात मेकअप, पाहून धक्का बसेल !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूड इंडस्ट्रीत ग्लॅमर अगदी ठासून भरले आहे. स्क्रीनवर जेव्हा एखादी सुंदर हॉट अभिनेत्री येते तेव्हा तिच्यावर सगळ्यांच्या एकटक नजरा खिळतात. तिचे सौंदर्य अनेकांना मोहित करते. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्याला आकर्षक वाटतो. पण खरेतर 99 टक्के ती मेकअपची कमाल असते.

चित्रपटांमध्ये मेकअप ही महत्त्वाची गोष्ट आहे. मेकअपद्वारेच एखाद्या पात्राची वैशिष्ट्ये दाखवली जातात.मेकअप द्वारे कुरुप दिसणाऱ्या सुंदर किंवा सुंदर दिसणाऱ्याला कुरुप दाखवले जाते. तसेच मेकअपने नाक बारिक किंवा जाडदेखील केले जाते. पोटावर एब्स बनवता येतात. अगदी तुमची क्ली’वे’ज हायलाइट केली जाऊ शकते.

मेकअप ऑनस्क्रीन व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणतो. बॉलिवूडमध्ये मेकअपचेही एक मोठे रहस्य आहे. इथे मेकअप फक्त चेहरा आणि मानेपुरता मर्यादित नसतो. उलट तो शरीराच्या जवळपास प्रत्येक भागात केला जातो. मग ते पाय, कंबर, पाठ किंवा स्त’ना’कडील भाग असो.

सीनच्या मागणीनुसार नायिकेच्या शरीराचा जो भाग सर्वात जास्त फोकसमध्ये ठेवला जाणार आहे, तिथे जास्त मेकअप केला जातो. जर एखादी नायिका बोल्ड सीन देणार असेल तर तिचा प्रायव्हेट पार्टही खूप मेकअप करून आकर्षक बनवला जातो.
शूटिंग सुरू होण्याआधी अभिनेत्री तासन् तास मेकअप रूममध्ये बसतात.

काहीवेळा मेक-अपद्वारे त्यांना त्यांच्या वयापेक्षा जास्त तरुण किंवा वृद्ध देखील दाखवले जाते. पण जेव्हा एखादी अभिनेत्री मेकअपशिवाय बाहेर पडते तेव्हा तिला कोण ओळखत नाही तेव्हा मेकअपची कमाल जाणवते.

बॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्टही खूप प्रोफेशनल असतात. एका वेळच्या मेकअपसाठी हजार ते लाख रुपये आकारतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःचा पर्सनल मेकअप मॅन ठेवला आहे.कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनला जाताना त्या त्यांच्याकडूनच मेकअप करून घेतात. तसेच चित्रपटांमध्ये सुद्धा त्या आपल्या वैयक्तिक मेकअप मॅनलाच ठेवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.