बॉयफ्रेंड सोबत जाण्यासाठी मलाईकाने बिना ब्रा घातला पारदर्शक ड्रेस, त्यामुळे बघा कशी अवस्था झाली तिची, पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

बॉलीवूडमध्ये मलायका अरोरा आपल्या अजब स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. मलायका तिच्या बोल्ड आउटफिटमध्ये कुठेही फिरते त्यामुळे ती सतत लाइमलाइटमध्ये राहते. पुन्हा एकदा मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत दिसत आहे.

मलायकाचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायका आणि अर्जुन एका अवॉर्ड शोमध्ये गेलेले तेव्हा त्यांनी त्यांनी एकाच रंगाचा पोशाख परिधान केला होता.

मलायका आणि अर्जुन एका अवॉर्ड फंक्शनमध्ये गेले असताना मलायकाने खूपच बोल्ड कपडे घातले होते. तिने निळ्या रंगाचे कपडे घातले होते. तिच्यासोबत तिला मॅचिंग म्हणून अर्जुन कपूरनेही निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहायला मिळाले. मलायकाच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाल्यास तिने चमकदार निळ्या रंगाची सूट पॅण्ट घातली होती. तिचा टॉप खूपच पारदर्शक होता. या कार्यक्रमात मलायका आणि अर्जुन हातात हात घालून फिरत होते.

मुंबईत आयोजित केलेल्या एचटी इंडियाज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2022 मध्ये बेस्ट स्टायलिश कपलचा पुरस्कार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी जिंकला. जिंकल्यानंतर मलायका म्हणाली की, मला वाटते की आम्ही एकमेकांना पूरक आहोत. अनेकदा आम्ही एकमेकांशी मिळतेजुळते आहोत का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

अर्जुन कपूरनेही मलाइकाचे आभार मानले. मला स्टायलिश बनवल्याबद्दल धन्यवाद असे तो मलायकाला म्हणाला. मी आज तिच्यासोबत उभा आहे आणि पुरस्कार जिंकत आहे. आज मी तिच्यासोबत इथे येऊन खूप आनंदी आहे, कारण मला वाटते की ती मला स्टायलिश बनवते. तिने मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या वैयक्तिक लाईफमुळे जास्त चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, मलायका तिच्याहूनन वयाने 12 वर्षे लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे.

नुकताच अर्जुन कपूरने मलायकासोबत वाढदिवस साजरा केला होता. दोघेही परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेले. गेली ५ वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.