Headlines

ह्याचे उत्तर सांगू शकला तर तुम्हाला गणित चांगले येत आहे, पण ९९ % लोक चुकलेत !

गणित म्हंटले की अनेकांच्या नाकी नऊ येतात. सर्व अंक डोळ्यांसमोर उडायला लागतात. तर काही गणितात बालपणापासूनच खूप हूशार असतात. आजपर्यंतच्या अनुभवावरुन गणितात हुशार असलेल्यांची संख्या इतर विषयांच्या तुलनेत कमीच आहे.

सुरुवातीपासूनच गणितापासून दूर पळणारे लोक जास्त आहेत. त्यांना गणित फार आवडत नाही. पण गणितही सहजासहजी कोणाचा पाठलाग सोडत नाही. कारण हा असा विषय आहे की कुठे ना कुठे आपल्यासमोर धाड टाकतोच.

सोशल मीडियाच्या जगात सध्या सर्व काही सोप्पे झाले आहे. गणित सोडवण्याच्या अनेक सोप्प्या पद्धती इथे दाखवल्या जातात. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे चुटकीसरशी युक्तीच्या माध्यमातून दिली जातात.


या प्रश्नांना गणिताचे नेहमीचे नियम लागू होत नाही. आज असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडला आहे जो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. या प्रश्नातही गणिताचे सामान्य नियम लागू होत नाहीत, तुम्ही थोडा विचार केलात तर चुटकीसरशी सोल्व्ह होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Modern_Sense (@modern.sense_shop)


या व्हायरल व्हिडिओमध्ये 1+5 चे उत्तर 12 असे दिले आहे. पण खरेतर 1+5 चे उत्तर 6 असते पण हा एक अवघड प्रश्न आहे. यानंतर, पुढील स्टेपमध्ये 2+10 चे उत्तर 24 असे लिहिले आहे आणि पुढील स्टेपमध्ये 3+15 चे उत्तर 36 असे लिहिले आहे. यावर त्यांनी तुम्हाला 6+30 चे उत्तर काय असेल? असे विचारले आहे.

तुम्हीही हा प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि काही जमले नाही तर व्हिडिओ पाहून उत्तर मिळवा. यासाठी तुम्हाला थोडा पेनाचा वापर करावा लागेल. कारण नुसते मनातल्या मनात ते सोडवून होणार नाही. पण ज्याच्याकडे थोडेफार गणिती युक्त्या असतील त्याला ते सहज जमेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !