Headlines

टाईट आणि शॉर्ट ड्रेस मुळे रश्मीकाची झाली फजिती, शेवटी ते झाकण्यासाठी हाताने…. पण व्हायचं ते झालंच .. पहा व्हिडीओ !

साऊथकडील चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदान्नाने नुकत्याच एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा तिने असे काहीकपडे घातले होते की तिला खूप जपून चालावे लागले होते. रश्मिकाने खूप तोकडा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच अनकंफर्टेबल फिल करत होती.

रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. युजर्सच्या मते जर ती या आउटफिटमध्ये इतकी अनकंफर्टेबल होती तर मग तिने असे कपडे का घातले? रश्मिकाची उप्स मोमेंटची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

रश्मिका मंदाना नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये गेली होती. नेहमी प्रमाणेच रश्मिका खूपच हॉट दिसत होती, मात्र या हॉटनेसमुळे तिने उप्स मोमेंटचे शिकार व्हावे लागले. अवॉर्ड शोमध्ये रश्मिकाने लाल रंगाचा हॉट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा एक भाग खूप लांब होता.


रश्मिकालाही या आउटफिटमध्ये चालणे कठीण जात होते. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती उप्स मोमेंटची शिकार होऊ नये यासाठी बाकड्यावर बसून तिच्या ड्रेसचा छोटा भाग कापडाच्या तुकड्याने झाकून ठेवत होती.

रश्मिका मंदान्ना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्या चित्रपटाचे नाव मिशन मजनू असल्याचे बोलले जाते. या चित्रपटात सिद्धार्थ एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


याआधी शेरशाहमधील सिद्धार्थची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मिशन मजनू व्यतिरिक्त रश्मिका रणबीर कपूरसोबत एनिमल करत आहे. दोघेही गेल्या महिन्यात त्या शूटिंगसाठी हिमाचलमधील मनालीला गेले होते. त्यांचे तेथील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, साऊथमध्ये खूप नाव कमावल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये तिची जादू दाखवण्यास सज्ज आहे. रश्मिकाचे डिअर कॉम्रेड आणि पुष्पा यांसारखे चित्रपटा खूप गाजले आहे. याशिवाय तिचे नाव विजय देवराकोंडासोबतही जोडले गेले होते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !