Headlines

दीपिका पदुकोणने उघडले हनिमूनचे गुपित, पहिल्या रात्रीच त्याने अश्या नवनवीन गोष्टी केल्या, त्याने माझी अशी अवस्था केली .. !

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे जोडपं बॉलिवूडमधील एक फेव्हरेट जोडपं आहे. या फेव्हरेट जोडीबाबतीत सर्वच गोष्टी चाहत्यांना नेहमीच ऐकायच्या असतात. हे दोघे ही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि नेहमीच आपले प्रेम व्यक्त करताना दिसत असतात.

एकमेकांना फार काळ डेट केल्यानंतर त्यांनी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये लग्न पार पाडले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती, जिथे ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आणि मग त्यांनी लग्न केले.

अलीकडेच, हनीमूनबद्दल खुलासा करताना, अभिनेत्री म्हणाली की रणवीर सिंग खूप उत्साही आहे. त्याने रात्रभर नवनवीन गोष्टी केल्या, ज्याचे मला भानही नव्हते. अभिनेत्री म्हणाली की “मी बाथरूममध्ये बराच वेळ घालवते. तसेच माझे पती देव बेडरूममध्ये खूप वेळ घालवतात. रणवीर सिंगने तर तिला अक्षरशः हैराण केले, अशी व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहिली.”

रणवीरचा हटके अंदाज हेच त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो कायमच एनर्जेटिक असतो. रणवीर आणि आलियाच्या गुड न्यूजनंतर दीपिका आणि रणवीरला त्यांच्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

त्याला एका मुलाखतीदरम्यान बाळाबद्दल प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “मला दीपिकासाठी आणि आमच्या बाळासाठी मला दीपिकाची कोंकणी भाषा शिकायची आहे.” आणि यामागचे कारण आहे कि रणवीर हा सिंधी आहे आणि दीपिका हि कोंकणी आहे आणि त्यामुळेच त्यांच्या बाळाला भविष्यात तिने कोड लँग्वेजमधून बोलून त्याच्या विरोधात करू नये.

रणवीर हा त्याच्या होणाऱ्या मुलांबद्दल फारच उत्सुक आहे असं अनेक मुलाखतीत समोर आलं आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तो असं सांगतो, “माझ्या आयुष्यात स्त्रियांचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यांच्या स्त्री शक्तीचा हात माझ्या डोक्यावर आहे त्यामुळे मला भविष्यात मुलगी झाली तर जास्त आवडेल. आणखीन एका शक्तीचा वास माझ्या घरात असलेला मला आवडेल”

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !