अभिनेत्री रश्मी देसाईने घातलेल्या टाईट ड्रेसमुळे व्हिडीओ मध्ये दिसत होते तिचे पूर्ण अंग, पाहून अंगावर … !

bollyreport
3 Min Read

टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये संस्कारी बहू म्हणून ओळखली जाणारी रश्मी देसाई तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. रश्मी देसाईने टेलिव्हिजनमध्ये भरपूर काम केले आहे. यामध्ये तिने संस्कारी सुनेचा रोल केला होता. यामुळे तिने अगदी सहज लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. रश्मीची हीच इमेज तिच्या चाहत्यांच्या मनात देखील आहे. त्यामुळेच रश्मीचे हॉट फोटो पाहिले की सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. पण रश्मी देसाई तिच्या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.

सीरिअलमुळे रश्मीची खूप चांगली फॅन फॉलोइंग तयार झाली आहे. पण रश्मी जेव्हा बिग बॉसमध्ये आली होती तेव्हा सिद्धार्थ सोबत तिचं भांडण व्हायचं. सिरिअलमध्ये या दोघांची खूप चांगली केमिस्ट्री होती. आणि बिग बॉसमध्ये आल्या नंतर दोघांचं भांडण त्यामुळे लोकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण झाला होता. रश्मी देसाई टिव्ही इंडस्ट्रितील खूप नावाजलेली अभिनेत्री आहे. बिग बॉसमध्ये आल्या नंतर रश्मी पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली. तसही रश्मी तिच्या ड्रेसिंग मूळे नेहमी चर्चेत असतेच.

रश्मीचे फोटो व्हिडीओ नेहमी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर वायरल होत असतात. रश्मी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती सतत तिच्या फॅन्ससाठी तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. सध्या रश्मीचा एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यामध्ये तिने पीच कलरचा बॅकलेस ड्रेस घातला आहे.

या ड्रेसमध्ये रश्मी तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या ड्रेसमध्ये रश्मी कॅमेरासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे. रश्मीच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. लोक रश्मीच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

इंस्टग्रामवर रश्मीचे अनेक फॅन पेज देखील आहेत जे तिच्या चाहत्यांनी तयार केले आहेत. रश्मीचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. रश्मीने तिच्या अभिनयाने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. रश्मीच्या बोल्ड लूकवर देखील बरेच लोक फिदा आहेत. रश्मी बहुतेकदा आपल्याला हॉट ड्रेस घालून बाहेर पडताना दिसते.

कॅमेरा समोर देखील मीडियाला वेगवगळ्या पोजमध्ये तिचे फोटो काढायला देते. बिग बॉसमध्ये आल्यानंतर रश्मीची फॅन फॉलोइंग वाढली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये रश्मी ज्या पद्धतीने रहायची तिचा मेकअप तिचा प्रत्येक लूक लोकांना फार आवडायचा.

हिंदी, भोजपुरी, गुजराती भाषेमधील चित्रपटात रश्मीने काम केले आहे. तंदूर, रात्री के यात्री या वेबसिरीजमध्ये देखील रश्मी होती. यासोबतच अनेक टेलिव्हीजन सिरिअल आणि शोमध्ये देखील तिने काम केले आहे. रश्मीचे अनेक म्युसिक अल्बम देखील आले आहेत.

https://youtu.be/vQxhVOoPysc

अभिनयच्या क्षेत्रात रश्मीने बरेच काम केले आहे. या इंडस्ट्रीमध्ये तिला खूप अनुभव आहे. आणि त्यामुळे आज रश्मीचे एवढे चाहते आहेत. रश्मीने जो कोणता रोल केला तो प्रेक्षकांच्या मानत राहिला. रश्मी कोणतेही पात्र अगदी सहज साकारते तिचा हाच गुण तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.