मलायका अरोराचा मुलगा दिसतो सलमान खान सारखाच सेम टू सेम हँडसम, जाणून घ्या यामागचा खरेपणा !

bollyreport
2 Min Read

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा एक्स पती अभिनेता अरबाज खान यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव आहे अरहान खान. अरहान खान आता १९ वर्षांचा झाला आहे. लग्नाच्या अनेक वर्षानंतर मलायका आणि अरबाज खान दोघेही परस्पर संमतीने एकमेकांना घ’ट’स्फो’ट देऊन वेगळे झाले आहेत.

पण दोघेही आपल्या मुलासाठी बराच वेळ काढतात. व त्याच्यासाठी काही वेळेस एकत्र ही येतात. गेल्या वर्षी अरहान खान शिक्षणासाठी परदेशात गेला होता. सध्या तो सुट्टी घालवण्यासाठी मुंबईत आपल्या आई-वडिलांच्या घरी आला आहे.

सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आरहान त्याच्या काकांच्या पार्टीत मजा करताना दिसला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काकांच्या पार्टीत अरहान खूपच देखणा दिसत होता.


तो लहान असला तरी एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी दिसत नव्हता. त्याचा लूक पाहता तो येणाऱ्या काळात अनेक बड्या स्टार्सशी टक्कर देणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोहेल खानच्या पार्टीत अरहान खानचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्याच्या फोटोवरुन दिसते की तो त्याच्या वडिलांच्या उंचीच्या आसपास आहे. तसेच तो त्याच्या वडिल आणि काकांसारखा देखणा दिसतो.

आजकाल अरहान खूप लाइमलाइटमध्ये असतो. सोहेलच्या पार्टीत अरहान खान कॅज्युअल ड्रेसमध्ये होता. काळ्या रंगाचा कपड्यात अरहान खूपच हॅण्डसम दिसत होता. अरहानची पॅण्ट कार्गो स्टाइलची होती. अरहानचा वेगळा लूक खूपच स्टायलिश होता. ज्यामध्ये तो खूपच मस्त आणि देखणा दिसत होता.


अरहानने त्याचा लूक आणखी चांगला करण्यासाठी गळ्यात पेंडेंटसह चांदीची चैन घातली होती. ज्यामध्ये तो खूपच स्टायलिश दिसत होता. अरहानचा हा लूक पाहून अनेकजणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. अरहानच्या फोटोवरुन तो खूपच कूल आणि स्मार्ट असल्याचे वाटते. सध्या अरहान परदेशात त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.