Headlines

कमाईच्या बाबतीत सुनील शेट्टीपेक्षा कमी नाही त्याची पत्नी, म्हंटली जाते चित्रपट विश्वाची लेडी अंबानी !

आपल्या गोंडस आणि साधेपणाने सगळ्यांचे मन जिंकणारा अभिनेता सुनील शेट्टी. सुनील ने आता पर्यँत अनेक चित्रपटात अभिनय केला आहे आणि त्याचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहे. सध्या च्या काळात तो चित्रपटापासून दूर असला तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो चर्चेत असतोच. यंदा हि सुनील चर्चेत आला आहे पण या वेळी कारण मात्र वेगळे आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल !

बॉलीवुडचा एक्शन हिरो अभिनेता सुनील शेट्टी याची नोंद बॉलीवुडच्या अश्या स्टार्समध्ये होते, ज्यांनी आपल्या अभिनय आणि एक्शनच्या मेहनतीवर स्वतंत्र अशी ओळख बनवली आहे. सुनील शेट्टी ५६ वर्षाचा झाला आहे. ११ ऑगस्ट १९६१ला मुल्कि, कर्नाटक मध्ये जन्माला आलेल्या सुनीलने १९९२ मध्ये चित्रपट ‘बलवान’ द्वारे बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात सुनीलला जास्त यश मिळाले नाही परंतू व्यवसायाच्या क्षेत्रात तो खूप पुढे गेला. सुनीलप्रमाणे त्याची पत्नी माना शेट्टी सुद्धा व्यावसायिक महिला आहे.

आपणास सांगू इच्छितो कि, अभिनेता सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीची स्वतःची विशेष अशी ओळख आहे. माना हि कोणत्या एखाद्या सुपरवूमनपेक्षा कमी नाहीये. माना मल्टी टास्कर आहे आणि ती डिजायनर, होममेकर व सोशल वर्कर सारख्या अनेक जबाबदारी सांभाळत आहे. एकासोबत ती एवढे व्यवसाय सांभाळत आहे ते जाणाल तर आश्चर्यचकित व्हाल. माना फक्त एक यशस्वी उद्योजिका नसून तर ती एक चांगली समाजसेविका त्याचबरोबर रियल एस्टेटची राणी सुद्धा आहे. आज माना शे्टटीचा नुकताच वाढदिवस झाला.
मानाने पती सुनील शेट्टीसोबत मिळून एस२ रियलिटी आणि डेवलपर्स नावाने एक रियल एस्टेट प्रोजेक्ट सुरु केला आहे. त्याशिवाय मानाने मुंबईत २१ लक्झरी व्हिला बनवला आहे. अंदाजे ६५०० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेला व्हिला मध्ये सगळ्या सोयी उपलब्ध आहेत याशिवाय माना शेट्टी ‘सेव द चिल्ड्रन इंडिया’ नामक एका एनजीओ सोबत जोडली गेलेली आहे. फंड जमा करण्याच्या वेळी ती ‘आराइश’ या नावाने एक प्रदर्शन सुद्धा लावत असते आणि जे पैसे मिळतात त्याने मुलीसाठी आणि महिलांच्या गरजेसाठी वापर करते.

सोबतच माना या सगळ्यांसोबत स्वतः डिजायनर सुद्धा आहे. माना आपल्या बहिनीसोबत मिळून ‘माना एंड ईशा’ या नावाने एक कपड्यांचे ब्रँड सुद्धा चालवत आहे. काही अहवालानुसार सुनील वर्षभरात अंदाजे १०० कोटी कमाई कमवत असतो. सुनीलजवळ अनेक फ्लॅट, गाडी, कार, बाइक, रेस्टोरेंट आहेत, याशिवाय ती स्वतःचे इसके एक प्रोडक्शन हाउस सुद्धा चालवत आहे म्हणूनच माना शेट्टी सुद्धा कमाईच्या बाबतीत आपल्या पतीपेक्षा दोन पाऊल पुढे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !