Headlines

शॉर्ट ब्लॅक ड्रेस मध्ये तमन्ना भाटिया अश्या पोज देत होती, बाहेर येत होते तिचे … !

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे सर्व टीव्ही स्टारपासून ते सिनेस्टार सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या अभिनयापासून ते, स्टाइल, अफेअर्स यांसारख्या गोष्टींची सतत चर्चा होत असते.

अनेकदा हे कलाकार स्वता आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. हे कलाकार आपल्या फॅशनसेन्स बाबतीत खूप जागृत असतात. वेगवेगळ्या पार्टी किंवा इव्हेंटला ते फॅशनेबल कपडे घालून जातात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या पाहिले असा त्यांचा अट्टहास असतो.

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची सोशल मीडियावर सतत चर्चाही होत असते. ते सुद्धा आपल्या चाहत्यांमध्ये चर्चित राहण्यासाठी काहीना काही करत असतात. साऊथची सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या बॉलिवूडमध्ये खूप नाव कमवत आहे.

सध्या तमन्ना भाटियाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत आणि लोकांना तिचा फॅशन सेन्सही आवडला आहे. तमन्ना एका कार्यक्रमाला गेली होती तेव्हा तिने ऑफ शोल्डर ब्लॅक गाउन परिधान केला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. तमन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.

लोकांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो. तिचे चाहते तो व्हिडिओ अनेकदा पाहत आहेत. तसेच त्याला लाईक करण्यासोबतच कमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुकही करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तमन्नाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर आल्यावर तिने एकापेक्षा एक हॉट पोज देखील दिल्या आहेत. इतकंच नाही तर कधी-कधी ती नॉटी स्टाइलमध्येही पोज देताना पाहायला मिळते. तिच्या प्रत्येक अदा चाहत्यांना खूप आवडतात. तमन्नाला पाहून लोक घायाळ झाले आहेत. तमन्नाचा हा व्हिडिओ तुम्ही फिल्मी फेमच्या यूट्यूब अकाउंटवर पाहू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !