अवॉर्ड शो मध्ये अभिनेत्रीने असा ड्रेस घातला कि पूर्णपणे दिसत होते तिचे दोन्ही … लोक म्हणाले उर्फीची आई .. !

598

एली अवराम तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि ड्रेसिंगसाठी बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध आहे. एली अवरामला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या आई-वडिलांनी देखील तिला लहानपणापासूनच अभिनयाच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. बॉलीवूडमध्ये एक नामवंत अभिनेत्री बनवण्याचे एली अवरामचे स्वप्न होते. २०१२ मध्ये एली स्वीडन सोडून भारतामध्ये राहायला आली. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली.

एलीने तिच्या भोळ्या स्वभावामुळे लोकांची मनं जिंकली आहेत. एली आणि सलमान खान यांची देखील खूप चांगली मैत्री आहे. सोशल मीडियावर सध्या एलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणीही पाहिला तरी थक्क होऊन जाईल.

या व्हिडिओमध्ये एलीने तिच्या अदा आणि तिचा ड्रेसिंग सेन्स दोन्ही दाखवल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर वायरल होत आहे. आज भारतामध्ये एलीचे भरपूर फॉलोवर्स आहेत. जे सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करत असतात.

एली तिच्या स्टायलमूळे नेहमी चर्चेत असते. एली ने तिच्या नवीन ड्रेसमुळे पुन्हा एकदा सगळ्यांना थक्क केले आहे. एका अवॉर्ड शोसाठी एलीने हा ड्रेस घातला होता. काळ्या रंगाच्या कार्पेट वरून चालत येत असतानाच सगळ्यांची नजर एलीवर स्थिरावली होती. यामध्ये एलीने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. तिचा हा लूक तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच खूप आवडला आहे. त्यामुळेच आता तिचे या लुक मधले फोटो देखील सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या अनेक सोशल मीडिया ॲप वरती हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. तिचे फॅन्स देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सगळीकडे शेअर करत आहेत. हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेक लोकांनी तिच्यावर निगेटिव्ह कमेंट्स देखील केल्या आहेत. एली ची तुलना उर्फी जावेद सोबत केली जात आहे. तू तर उर्फी जावयाची पण आई निघालीस असे तिला म्हटले गेले आहे. यासारख्या अनेक कमेंट्स आपल्याला या पोस्टवर पाहायला मिळतील.

किस किस को प्यार करू, नाम शबाना, पोस्टर बॉईज, बाजार, मलंग, कोई जाने ना, गुडबाय यासारख्या हिंदी चित्रपटात देखील एलीने काम केले आहे. या सोबतच वेब सिरीजमध्ये देखील एलीने काम केले आहे. स्वीडन मधली असूनसुद्धा एलीने तिच्या मेहनतीने आणि बॉलीवूडमध्ये काम करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतामध्ये राहून इंडस्ट्रिमध्ये नाव कमावले आहे. एली आता कायमसाठी भारतामध्येच स्थायिक झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !