Headlines

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे या अभिनेत्रींनी कलाकारांच्या मारले का ना खा ली, एकतर आहे मराठमोळी अभिनेत्री !

कामाच्या ठिकाणी बरेचदा स्त्री-पुरुष एकत्र काम करतात.सध्याच्या काळात कामावरून स्त्री-पुरुष असा भे द भा व होत नाही त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्त्री-पुरुष एकजुटीने काम करताना दिसतात. काही वेळेस मात्र पुरुषी या संधीचा चुकीचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काम करतेवेळी उगीच स्त्रियांची लगट करणे, त्यांची छे ड छा ड करणे असे सर्रास प्रकार घडत असतात.

यामध्ये बॉलीवूड क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही.मोठ्या पडद्यावर आपण अभिनेत्रींना काहीवेळेस सोज्वळ सालस भूमिकेत पाहतो मात्र खरा आयुष्यात या अभिनेत्रींनी त्यांच्याशी लग्न करणाऱ्या पुरुषांच्या थेट का ना खा ली मारली आहे. आज आम्ही तुम्हाला याच अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

1. राधिका आपटे – बॉलिवूड सोबतच मराठी आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. राधिकाने एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर एका कलाकाराला का ना खा ली मारले होते. तो कलाकार तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता हे जेव्हा राधिकाला जाणवले त्यावेळेस तिने त्याला का ना खा ली मारली.
2. स्कार्लेट विल्सन – अभिनेत्री स्कार्लेट विल्सन ने बाहुबली चित्रपटात आइटम सॉन्ग वर नृत्य केले होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक व्यक्ती स्कार्लेट सोबत सतत चुकीच्या पद्धतीने वागत होता. खूप वेळ त्याला नजर अंदाज करून देखील तो शांत बसला नाही. मात्र जेव्हा स्कार्लेट गाण्याचे शुटिंग करत होती त्यावेळेस त्या व्यक्तीने तिच्यावर चुकीची कमेंट करून तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले त्यावेळी राग अनावर होऊन स्कार्लेट ने त्याच्या का ना खा ली मारली.
3. रविना टंडन – ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन चे सौंदर्य आज इतक्या वर्षांनी देखील जसेच्या तसे आहे. सध्या रविना चित्रपटांमध्ये फारशी ॲक्टिव नसली तरीही ती टीव्ही शोज मध्ये जज च्या भूमिकेत दिसते. एका चित्रपटात रविना टंडन ने तिच्यासह कलाकाराला एकदा नव्हे तर तब्बल तीनदा का ना खा ली मारली होती. मात्र नंतर समजले की तो एक चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भाग होता.
4. गीतिका – बॉलीवूड चित्रपट वन बाय टू मधून स्वतःची ओळख जगाला करून देणारी अभिनेत्री गीतिका निर्माता सुभाष कपूर सोबत एका कार्यक्रमात गेली होती. असे म्हटले जाते की त्या कार्यक्रमादरम्यान सुभाषने गितिकाला जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता ज्यानंतर गितिकाने रागात सुभाष कपूर यांना का ना खा ली मारली. या सर्व प्रकारानंतर सुभाष यांनी गीतिका ची माफी देखील मागितली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !