Headlines

सुनील शेट्टीच्या सुनेच्या फिगरवर फिदा आहे संपूर्ण बिहार, सुनेची झलक पाहून तुम्ही पडाल प्रेमात!

बॉलीवूडची फिल्म इंडस्ट्री गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्तिगत चर्चेसाठी प्रसिद्ध झालेली आहे. या बॉलीवूड विषयामध्ये अनेकदा वेगवेगळ्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या पर्सनल लाईफ बद्दल अनेक टॉपिक काढले जात आहेत आणि या वेगवेगळ्या टॉपिक वरून त्यांची चर्चा देखील केली जात आहे. याआधी अभिनेता व अभिनेत्री यांच्या करिअरबद्दल जास्त चर्चा व्हायची परंतु हल्ली गेल्या अनेक दिवसांपासून वातावरण बदललेले आहे.

इथे प्रत्येक अभिनेता व अभिनेत्री यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांकडे माध्यमांचे जास्त लक्ष आहे आणि याच घटनांबद्दल वारंवार चर्चा देखील केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याचे नाव पुन्हा आता चर्चेत आलेले आहे. अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला आगळावेगळा चाहता वर्ग तयार केलेला आहे.

आज ही चाहता वर्ग सुनील शेट्टीच्या अनेक चित्रपटांना प्रामुख्याने उपस्थित असतो परंतु आज आम्ही तुम्हाला सुनील शेट्टी बद्दल न सांगता सुनील शेट्टीच्या सुनील बद्दल सांगणार आहोत. तुम्हा सर्वांना माहितीच आहे काही दिवसापूर्वी सुनील शेट्टीच्या मुलाचे लग्न अगदी जोरात पार पडले. यापूर्वी सुनील शेट्टीच्या मुलीचे देखील लग्न झाले म्हणूनच गेल्या अनेक दिवसांपासून सुनील शेट्टीची बॉलीवूडमधील चर्चा वाढतच आहे. त्याच्या चित्रपटाच्या करिअरबद्दल ही चर्चा होत नसून त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची ही चर्चा होत आहे.

काही दिवसापूर्वी अहान शेट्टी आणि तनया श्रॉफ यांनी लग्न केले. या दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झालेत. सुनील शेट्टीच्या सुनेबद्दल बोलायचे झाल्यास ती एका बिझनेस मॅन फॅमिलीतून आलेली आहे. तनाया दिसायला इतके सुंदर आहे की बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या आहेत.

ती मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत नक्कीच टक्कर देईल असे अनेकांचे म्हणणे देखील आहे. सुनील शेट्टी ची सून आणि मुलगा इंस्टाग्राम वर नेहमी सक्रिय असतात. ते दोघेही फिरायला गेले असेल फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करत असतात म्हणूनच अनेकजण सुनील शेट्टीच्या सुनेचे कौतुक देखील करतात. जर तुम्ही देखील तनयाचे फोटो पाहिले नसतील तर एकदा ऑफिशियल अकाउंट वर जाऊन व्हिजिट करा.