शिल्पा शेट्टीच्या जीवनात घडला अनर्थ प्रसंग, एक्स बॉयफ्रेंड च्या खांद्यावर डोके ठेवून दिसली रडताना ; फोटो झाले व्हायरल !

bollyreport
3 Min Read

आपल्या सर्वांना शिल्पा शेट्टी माहितीच आहे. शिल्पा शेट्टी बॉलीवुड हिंदी सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीला कोणत्या ओळखीची गरज नाही. भले ही अभिनेत्री सध्या या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटात काम करत नसली तरी शिल्पा शेट्टी आपल्याला विविध कार्यक्रमातून दिसत असते.

शिल्पा शेट्टी एक उत्तम डान्सर आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या शोमध्ये ती आपल्याला डान्सिंग जज करताना देखील पाहायला मिळते तसेच फिटनेस च्या बाबतीत देखील शिल्पा शेट्टी अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळते. तिने योगाच्या मदतीने आपले फिटनेस कायम ठेवलेले आहेत तसेच काही दिवसापूर्वी शिल्पांनी फिटनेस वर आधारित एक पुस्तक देखील लाँच केले होते.

या पुस्तकाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती परंतु हल्ली सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी चे काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या जुन्या एक्स बॉयफ्रेंड सोबत पाहायला मिळत आहे. एक्स बॉयफ्रेंड च्या खांद्यावर डोके ठेवताना ती रडताना देखील दिसत आहे. तिच्या कुटुंबामध्ये एक दुःखाची घटना घडलेली आहे, असे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

असे म्हटले जाते की व्यक्तीचे पहिले प्रेम विसरता येत नाही. ती व्यक्ती जरी वर्तमान काळात सोबत नसली तरी भविष्यात आपल्याला त्या व्यक्तीच्या अनेक घटना आठवत असतात. तुम्हा सर्वांना माहितीच आहे शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा सोबत लग्न केले आणि त्यांचा संसार देखील आनंदाने सुरू आहे.

सोशल मीडिया वरचे फोटो व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये आपल्याला शिल्पा शेट्टी तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच अक्षय कुमार सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी अक्षय कुमारच्या खांद्यावर डोके ठेवून रडत आहे. नेमकी काय घटना घडलेली आहे व ती असे का करत आहे, यामागील उत्तर जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिल्पा शेट्टी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे चर्चेचा विषय बनलेली आहे. तिच्या जीवनामध्ये अनेक नको त्या घटना घडत आहे यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, असे देखील अनेक जण म्हणत आहे.

अनेकदा शिल्पा शेट्टी माध्यमांसमोर येण्याचे टाळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घडणाऱ्या अनेक घटना तिच्या तब्येतीवर देखील परिणाम करत आहे परंतु या सर्वांमधून देखील लवकरच बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसापूर्वी चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते, त्या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी एका जवळच्या मित्राच्या अंत्यसंस्काराला गेली होती.

तेव्हा ती स्वतःच्या भावना रोखू शकली नाही, अशावेळी भावना आवरताना तिला अक्षय कुमारचा खांदा घ्यावा लागला आणि अक्षय कुमारने देखील आपल्या मैत्रिणीचे अश्रू असलेले आपल्या पाहायला मिळतात म्हणूनच अनेकदा असे देखील म्हटले जाते की, तुमचे नाते कसे ही असू द्या परंतु त्या नात्यांमध्ये मैत्रीचा गोडवा असला तर तुमचे जीवन हे नेहमी चांगले राहते. याचा प्रत्यय आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंकडे पाहून मिळतो.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.