Headlines

करीना कपूरवर ओढवला दुःखाचा डोंगर, बहिण करिश्मा देखील रोखू शकली नाही अश्रू ; कपूर कुटुंबियातील “या” व्यक्तीच्या आठवणीने अश्रू अनावर !

बॉलीवूड विश्वामध्ये रोज काही ना काही घटना घडत असतात. या सर्व घटनांचा परिणाम अनेकदा दिसून येतो. बॉलिवूड विश्वामध्ये कधी चांगल्या घटना घडतात तर कधी कुणाच्या जाण्याने वाईट बातमी देखील आपल्या सर्वांच्या समोर येतात, अशावेळी जर बॉलीवूडमधील एखादा व्यक्ती निधन पावला तर त्याचे दुःख त्यांच्या कुटुंबीयांना तर होतेच पण त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींना देखील तितकेच होत असते, कारण की अनेकदा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग म्हणून अभिनेता मंडळी राहतात.

अभिनेता किंवा अभिनेत्री यांचे निधन झाल्याने सर्वसामान्य व्यक्तीला देखील तितकाच त्रास होत असतो. बॉलीवूड मध्ये असे काही घराणे आहेत ज्यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते, त्यापैकी एक नाव म्हणजे कपूर घराणे. कपूर घराणे हे बॉलीवूडमधील प्रशस्त असे घराणे आहे. आतापर्यंत कपूर घराण्याने बॉलीवूड इंडस्ट्रीला खूप सारे चित्रपट प्रतिष्ठा आणि मानाचे स्थान देखील मिळवून दिलेले आहे. 2023 हे वर्ष कपूर कुटुंबीयांसाठी फारसे काही चांगले ठरले नाही.

या वर्षांमध्येच कपूर कुटुंबियांसाठी अनेक दुःख एकामागे एक येतच राहिले. काही दिवसापूर्वी करीना कपूरचे रडतानाचे देखील काही फोटो आपल्याला पाहायला मिळाले. या वायरल झालेल्या फोटोमध्ये करीना कपूर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी गेली होती. अशावेळी तिचा अवतार पाहून अनेकांच्या काळजाचा ठाव चुकला होता. बहीण करिष्मा कपूर देखील आपल्या अश्रूंना रोखू शकली नव्हती.

त्याचबरोबर जे सोशल मीडियावर फोटो वायरल झालेले आहेत त्या फोटोमध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज आपल्याला या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू देखील दिसत आहेत. प्रत्येकाचा चेहरा उतरलेला दिसत आहे, अशावेळी त्यांच्या अश्रूमागील कारण जाणून घेणे देखील तितकेच कठीण होऊन बसले आहे.

काही दिवसापूर्वीच दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा द्वितीय स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ही सारी मंडळी एका ठिकाणी जमली होती. त्याचबरोबर अभिनेत्री नीतू सिंग, आलिया भट, रणबीर कपूर व अन्य दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रत्येकाच्या भावना दाटून आलेल्या होत्या. प्रत्येकाला काही ना काही व्यक्त व्हायचं होतं परंतु परिस्थिती अशी होती की प्रत्येक जण शांत होता.

प्रत्येक जण ऋषी कपूर यांना अभिवादन करत होता. ऋषी कपूर यांच्या आठवणी ताज्या करून प्रत्येक जण एकमेकांना आधार, धीर देत होता. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या बद्दल बोलावे तितकेच कमी आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हिंदी सिनेमासृष्टीसाठी अर्पण केले होते. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका पार पाडल्या होत्या. त्या भूमिका आज ही चाहता वर्गांच्या लक्षात आहे. चाहता वर्ग आज देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो…