Headlines

टीचभर ड्रेस घालून आयेशा शर्माने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, पहा फोटोज !

नेहा शर्मा बॉलीवूड मधील एक नामवंत अभिनेत्री आहे. नेहाची बहिण आयशा शर्मा दर दिवशी आपल्या बोल्ड लुकमुळे सतत चर्चेत असते. आयशा सोशल मीडियावर देखील भरपूर ॲक्टिव्ह असते. आयशा शर्मा मॉडल आणि अभिनेत्री आहे. आयशा पडद्यावर जितकी बोल्ड आहे तितकीच ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील आहे.

आयशा तिच्या सिझलिंग आणि ग्लॅमरस लुकने सतत लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. आयशाच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला तिचे बरेच बोल्ड फोटो पाहायला मिळतात. ती सतत तिचे बोल्ड फोटो या अकाउंटवर पोस्ट करत असते.

आयशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा तिने लोकांच्या मनावर जादू केली आहे. आयशाचे हे फोटो पाहून सगळेच तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये आयशा खूपच हॉट दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्याला आयशाचा अत्यंत बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. प्रत्येक फोटोमध्ये आयशाने वेगवेगळी पोज दिली आहे. आयशाला तिच्या चाहत्यांचे मन कसे जिंकायचे हे चांगलेच माहित आहे. आता तर आयशाची फॅन फॉलिंग देखील वाढली आहे.

आयशाने डिपनेकचा काळया रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिने या लूक यामध्ये खूप लाईट आणि ग्लॅमरस मेकअप केला आहे. आयशाचे हे फोटो लोकांना खूप आवडत आहेत. तीला या फोटोवर खूप चांगला प्रतिसाद येत आहे.

लोक तिचे भरपूर कौतुक करत आहेत. या फोटोवर तीला भरपूर लाईक आणि कमेंट्स देखील येत आहेत. आयशा ग्लॅमरस जगापासून दूर असते पण तरीही तिची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर आहे. आयशाला आणि नेहाला बरेचदा एकमेकींसोबत पाहिले जाते. या दोन बहिणींना एकमेकींची कंपनी खूप आवडते.

आयशाला पहिल्यांदा आयुष्मान खुरानाच्या वारी या म्युझिक अल्बममध्ये पाहिले गेले होते. आयशाने तिच्या अभिनयाची सुरुवात सत्यमेव जयते या चित्रपटापासून केली. या चित्रपटात तिने जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत काम केले होते. आयशाने तीच्या करियरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. लॅक्मे, पेप्सी, कॅम्पस शूज यासारख्या अनेक प्रॉडक्टच्या जाहिरातीमध्ये तिने काम केले आहे. पहिल्यांदा जाहिरातींमध्ये काम करूनच आयशाने तिच्या करिअरला सुरुवात केली. ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल म्हणून फीचर झाली होती.

आयशा शर्माने एक चित्रपट एक वेबसिरीज आणि तीन म्युसिक अल्बममध्ये काम केले आहे. आयशा मूळची बिहार मधली आहे. आता कुठे आयशाच्या करिअरला सुरुवात झाली आहे. पन तरीही आयशाने तिची फॅन फॉलोईंग चांगली तयार केली आहे. सोशल मीडियावर आयशा सतत ऍक्टिव्ह असल्यामुळे आणि तिच्या एकापेक्षा एक बोल्ड आणि सेक्सी फोटोमुळे तिने लाखो लोकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावर आयशाला तिच्या प्रत्येक फोटोला खूप चांगला प्रतिसाद मिळत असताना आपण पाहू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !