पारदर्शक ड्रेस घालून भूमी पेडणेकरने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, दिसत होते आत मधले … !

bollyreport
3 Min Read

भूमी पेडणेकर बॉलीवूड मधील एक अत्यंत नावाजलेली अभिनेत्री आहे. तिची भरपूर मोठी फॅन फॉलोईंग आहे. लोकांना भूमी पेडणेकरचा अभिनय खूप आवडतो. लाखो लोक तिचे दिवाने आहेत. फार कमी वेळात भूमीने बॉलीवूडमध्ये आपले नाव प्रस्थापित केले आहे.

बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये भूमीने काम केले आहे. भूमीच्या अभिनयामुळे लोकांमध्ये तिची एक वेगळी क्रेज आहे. दम लगाके हैशा हा भूमीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतरचभूमीला तिची खरी ओळख मिळाली. या चित्रपटांमध्ये भूमीने उत्तम असा अभिनय केला आहे.

भूमीने हल्ली सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो टाकून लोकांना घायाळ केले आहे. भूमी कधी तिच्या चित्रपटांसाठी तर कधी तिच्या व्हिडिओसाठी चर्चेमध्ये असते. अनेकदा भूमीचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. असेच तिचे काही नवीन फोटो भूमीने तिच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केले आहेत. तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर तिने हे फोटो टाकले आहेत. या फोटोला लाखो लोक लाईक आणि शेअर करत आहेत. भूमीने तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

या फोटोशूटमध्ये भूमिने ट्रान्सफरन्ट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच होतं आणि सेक्सी दिसत आहे. हा ड्रेस ट्रान्सफरंट असल्यामुळे तिने आतमध्ये घातलेले कपडे देखील दिसत आहेत. भूमि या फोटोमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा ड्रेस घालून भूमिने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. केस मोकळे सोडले आहेत त्यामुळे तिचा लुक आणखीनच उठून दिसत आहे. यासोबतच तिने ग्लॅमरस मेकअप सुद्धा केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केले आहे.

अनेक लोक भूमीच्या या फोटोंवरती कमेंट्स करत आहेत. हार्ट आणि फायर इमोजी टाकत भूमीचे फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत. भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. या फोटोसाठी भूमीचे भरपूर कौतुक देखील होत आहे अनेक लोक कमेंट करून तिला आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत. या फोटोंमध्ये भूमीने पुन्हा एकदा तिच्या फॅन्सची मन जिंकली आहेत. भूमी सोशल मीडियावर देखील सतत ऍक्टिव्ह असते त्यामुळे ती तिच्या फॅन्सच्या देखील तेवढ्याच टच मध्ये असते.

टॉयलेट एक प्रेम कथा, शुभमंगल सावधान, बाला, पती पत्नी और वो, सांड की आँख, बधाई दो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमी पेडणेकर ने काम केले आहे. २०१५ मध्ये भूमीचा पहिला चित्रपट आला. या चित्रपटासाठी तिने तिचे वजन भरपूर वाढवले होते पण यानंतर पुन्हा तिने तितक्याच वेगाने तिचे वजन पुन्हा कमी केले.

या चित्रपटासाठी भूमीला अनेक पारितोषिक मिळाले आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी भूमीने असिस्टंट फिल्म डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे. आता भूमी बॉलीवूड मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.