Headlines

बालिका वधू मालिकेतील आनंदी झालीय आता खूपच मोठी, पहा तिचे सुंदर फोटोज !

दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या मालिका देखील पाहत असतो. अनेकदा या मालिका लोकप्रिय होऊन जातात. मालिकेतील पात्र आपल्या जीवनाचा एक भाग देखील होत असतात. आपण त्या पात्रावर जीवापाड प्रेम देखील करत असतो, अशीच एक मालिका काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय होती ती म्हणजे बालिका वधू. बालिका वधू या मालिकेने एकेकाळी टेलिव्हिजन विश्वावर राज्य केले होते. आज आम्ही तुम्हाला या बालिका वधू मधील जी आनंदी होती, तिच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

बालिका वधू मध्ये ज्या अभिनेत्रीने आनंदीची भूमिका साकारली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. कालांतराने लोक त्या अभिनेत्रीला आनंदी म्हणूनच ओळखू लागले होते. आता ही आनंदी मोठी झालेली आहे परंतु लहानपणी आणि आत्ता दिसण्याच्या बाबतीत तिच्यामध्ये झालेले बदल खूपच आश्चर्यचकित करणारे आहेत.

एकेकाळी आनंदी चा निरागसपणा लोक पाहून कौतुक करायचे. लहानपणी छोट्या पडद्यावर आनंदीची भूमिका अविका गौर साकारत होती. तिचा निरागसपणा त्या काळी लोकांना भरपूर प्रमाणात आवडला होता. आज देखील अविका तितकी सुंदर आणि गोंडस दिसते. फक्त तिच्यामध्ये काहीसा बदल झालेला आहे. ती अतिशय सुंदर दिसत आहे. अविका चे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत म्हणूनच लोकांनी छोटी आनंदी आणि मोठी आनंदी अशी तुलना देखील करायला सुरुवात केली आहे.

टेलिव्हिजन स्क्रीनवरील पडद्यावर अनेकदा अभिनेत्री खूपच संस्कारीपणा दाखवत असतात, परंतु प्रत्यक्षात जीवनामध्ये ते एक वेगळाच रंग आपल्याला दाखवतात. अनेकदा अभिनेत्री सोशल मीडियावर साधेपणा दाखवतात परंतु याच अभिनेत्री म्हणजेच प्रत्यक्ष जीवनामध्ये खूपच बोल्ड आणि हॉट असतात. अनेकदा त्यांच्या सुंदरतेच्या जोरावर इतरांचे मन देखील ते आकर्षीत करत असतात.

लहानपणी अविका दिसायला अत्यंत निरागस होती परंतु तिच्या भूमिकेमधील शिरकाव अत्यंत महत्त्वाचा मानला गेला होता. तिने अभिनयाच्या जोरावर इतरांचे मन जिंकले होते कारण की भूमिका इतकी टीकली होती की प्रत्येकाला आनंदी हवीहवीशी वाटली होती परंतु आता आनंदीची भूमिका करणारी अभिनेत्री अविका गौर मोठी झालेली आहे. तिचे वय देखील वाढलेले आहे.

अविका खूपच दिसायला मॉडल झालेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तिचा बिकनी लूक देखील व्हायरल झालेला होता. हा लूक पाहून लोक अगदी अचंबित झाले होते. तिने तिच्या हॉट आणि बोल्ड अदाने लाखो लोकांचे हृदय देखील जिंकले होते तसेच लोकांच्या हृदयाची धडधड देखील वाढवली होती.

अविका गौर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या अकाउंट वरून वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल करते. नुकतेच काही दिवसापूर्वी तिने जे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल केलेले आहे त्यामुळे सोशल मीडियावर आग लागली होती, असे म्हणायला हरकत नाही. अनेकांनी तिच्या फोटोज वर कमेंट देखील केल्या होत्या. ती लवकरच बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण करते की काय असे अनेकांना वाटत आहे. जर तिने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले तर ती भल्या भल्या अभिनेत्रींना नक्कीच टक्कर देईल यात शंका नाही !