Headlines

अभिनेत्री प्रीती झिंटा आपल्या पती सोबत राहते तब्बल ३३ करोड रुपयांच्या घरात, पहा फोटोज !

हिंदी सिनेमा ची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रीती झिंटाला सर्वजण ओळखतात. तिची वेगळी ओळख सांगायची काही गरज नाही. प्रीतीने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आहेत. अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिचे चाहते देखील तितकेच आहे. सध्या प्रीती बॉलिवूड क्षेत्रामध्ये फार सक्रिय नसली तरी तिने एक काळ गाजवला होता, हे सर्वांना माहिती आहे. प्रीती आता 48 वर्षाची झालेली आहे. प्रीतीचा जन्म हिमाचल प्रदेश मधील शिमला मध्ये झालेला आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनय शैली च्या आधारावर प्रीतीने आतापर्यंत चाहत्यांच्या हृदयामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, त्याचबरोबर प्रीती दिसण्याच्या बाबतीत देखील खूपच सुंदर आहे तिच्या चेहऱ्यावरची मुस्कान, हास्य लोकांच्या हृदयावर आज देखील राज्य करत आहे. बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रीती झिंटा ने खूप नाव आणि संपत्ती देखील कमाविले. प्रीती झिंटा एक सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक मानली जाते. ती ज्या घरामध्ये राहते, ते घर 33 करोडची संपत्ती आहे.

प्रीती आपल्या पतीसोबत एका आलिशान बंगलामध्ये राहते. हा बंगला अतिशय सुंदर आहे. आज आम्ही तुम्हाला प्रीतीच्या आलिशान बंगल्याबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. प्रीती झिंटाची नाव निक सोबत खूपच चर्चेमध्ये राहिले होते.

दोघांनी एकमेकांना अनेक वर्षापर्यंत डेट देखील केले परंतु काही वेळानंतर ते लोक एकमेकांपासून विभक्त झाले, यानंतर प्रीती अमेरिका येथे राहणारे जीन गुडइनफ यांच्यासोबत नातेसंबंधात आली, त्यानंतर प्रीतीने सुरुवातीला जिनला डेट केले आणि त्यानंतर प्रीतीने दिन सोबत 2016 मध्ये लग्न केले.

दोघांचे लग्न 2016 मध्ये हिंदू विवाह पद्धतीनुसार पार पडले. हे दोघे आनंदाने आपला संसार पार पाडत आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल देखील होत असतात. हे दोघे एकमेकांसोबत जास्तीत जास्त चांगला वेळ करण्याचा प्रयत्न करतात.

प्रीतीच्या अलिशान घराबद्दल बोलायचे झाल्यास, प्रीतीच्या घरामध्ये सहा बेडरूम आहेत आणि सर्व सुख सोयी तिच्या बंगल्यात उपलब्ध आहेत. तिच्या आलिशान बंगल्याची किंमत जर ठरवायची झाल्यास 33 कोटी रुपये पेक्षा जास्त किमतीचे असलेल्या घरामध्ये ती राहत आहे. या बंगल्याला त्यांनी पांढरा रंग दिलेला आहे त्याचबरोबर ऐस पेस गार्डन देखील आहे.