Headlines

“टिप टिप बरसा पानी” गाण्यावर मुलीने असा डान्स केला की सर्व सोशल मीडियावर चर्चेचा विषय !

मित्रांनो आज सोशल मीडियाचा प्रभावी झालेला आहे की सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सगळेजण करत असतात. सोशल मीडिया म्हटले की, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल नेटवर्क साईटच्या माध्यमातून आपण आपल्याला हवी असलेली माहिती एका क्लिकवर मिळवू शकतो. याच माध्यमांचा वापर करून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे रिल व्हिडिओ तयार करतात.

या माध्यमातून लोकांचे मनोरंजन देखील केले जाते तसेच एक प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम देखील सोशल मीडियाकडे पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. हा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वायरल झालेला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणामध्ये वायरल होते आणि हजारो लाखो लोकांपर्यंत ती पोस्ट देखील लवकर पोहचते.

सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जी मुलगी नाचत आहे, त्या मुलीचे कौतुक तसेच टीका देखील सोशल मीडियावर केली जात आहे.

या व्हिडिओमध्ये या मुलीने मोहरा चित्रपटांमध्ये प्रसिद्ध झालेले “टीप टीप बरसा पानी” या डान्सवर आधारित असलेला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मुलीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तिने केलेल्या डान्स अगदी बोल्ड आहे. या व्हिडिओमुळे ती मुलगी देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि हा डान्स फॉर्म वायरल झालेला आहे.

या मुलीने या डान्सला एक बोल्ड फॉर्म दिलेला आहे, असे नृत्यप्रकार चारचौघांमध्ये पाहिले जाऊ शकत नाही परंतु एक्सप्रेशन आणि तिच्या हालचाली यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अनेक जण या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर देखील करत आहे.

अनेकांनी खूपच हॉट अद्भुत अशा प्रकारच्या कमेंट देखील या व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ कुठे सापडला तर अवश्य तुम्ही पहा. तुमचे मनोरंजन नक्कीच होईल परंतु चार चौघांमध्ये हा व्हिडिओ पाहू नका, नाहीतर तुमची नाचक्की होऊ शकते.

हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर या व्हिडिओला अनेक लोकांनी पाहिले. पाहणाऱ्यांची संख्या 107,000 इतक्यावर गेली आहे तसेच नेटिज़न्स यांनी या व्हिडिओला पसंती देखील दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये मुलींनी दिलेले एक्सप्रेशन अतिशय कातिल आहेत. लोकांना घायल करणारे आहेत म्हणूनच एखाद्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सारखी ही मुलगी “टीप टीप बरसा पानी” या गाण्यावर नृत्य करत आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर सोशल मीडियावर या गाण्याचे बोल सर्च करून तुम्ही हा व्हिडिओ सहज पाहू शकता.