Headlines

क्रिकेटर शुभमनच्या समोर प्रेक्षक म्हणायला लागले सारा सारा, म्हणून गिलने दिली अशी प्रतिक्रिया !

क्रिकेटर शुभमन आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याने आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये यशस्वी कामगिरी बजावली आहे आणि शतक देखील काढले आहे. शुभमन ने टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या सोबत तीन सिरीज केले आणि वनडे बारा रनानी जिंकून दिले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी हैदराबाद वनडे मॅच मध्ये शुभमन ला प्लेयर ऑफ द मॅच या अवॉर्डने नावाजले गेले म्हणूनच हल्ली अनेकांच्या ओठी शुभमन चे नाव आपल्याला पाहायला मिळते.

आज आम्ही तुम्हाला शुभमन च्या संदर्भातील एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याचे नाव एका मुली सोबत जोडण्यात आलेले आहे आणि त्या मुलीचे नाव काढताच त्याच्या गालावर लाली देखील आलेली अनेकांनी पाहिली आहे.

या क्रिकेटर चा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे, जो त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलेला आहे. हा क्रिकेटर क्रिकेटच्या मैदानामध्ये चर्चेत असतो पण त्याचबरोबर आता तो माध्यमांच्या चर्चेत देखील आलेला आहे, त्याने आतापर्यंत ज्या काही कामगिरी केलेल्या आहेत, त्या कामगिरीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे. शुभमन कुणाला तरी डेट करत आहे,अशी चर्चा देखील माध्यमांमध्ये पसरलेली आहे परंतु याबद्दल शुभमनने कोणत्याही प्रकारची अधिकृत वार्ता दिलेली नाही.

शुभमन गिल अनेक दिवसापासून बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानला डेट करत आहे, अशा प्रकारच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये फिरत आहेत. जेव्हा साराचे शुभममन सोबत काही व्हिडिओ वायरल झाले तर अनेकांना या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे तसेच दोघांचे अफेअर असल्याची देखील कल्पना आली.

हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर या व्हिडिओमध्ये शुभमन खिडकीजवळ बसलेला आहे. शुभमन जेव्हा साराला भेटण्यासाठी गेला तेव्हा अनेकांनी त्यांच्याकडे पाहून हसायला सुरुवात केली.त्याचबरोबर शुभमनच्या कानावर काही शब्द देखील पडले ते म्हणजे “सचिनची काळजी घे”.. सचिनची काळजी घे.. असे ऐकताच त्याने खिडकी बंद करून घेतली.

भारतीय संघाचा तरुण खेळाडू शुभमन गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. न्युझीलँडच्या विरुद्ध पहिल्या सामन्यांमध्ये गील ने उत्तम बॅटिंग केली. आपल्या पहिल्या वनडे मध्ये शतक देखील केले. या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल अनेक स्तरातून त्याचे कौतुक देखील केले गेले. त्याने बजावलेली कामगिरी ही इतकी शानदार होती की , अश्या प्रकारे कामगिरी करणारा शुभामन हा वन डे सामन्यातील पाचवा खेळाडू आहे.