Headlines

करोडो रुपयाची मालकीण असून देखील अगदी साधे जीवन जगत आहे भोजपुरी गायिका कल्पना, फोटो पहाल तर थक्क व्हाल !

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, ज्यांच्या अंगी खूप कला गुण कौशल्य आपल्याला पाहायला मिळतात. या व्यक्तीच्या अंगी खूप सारे गुण कौशल्य असून देखील यांची राहणीमान अगदी साधी असते आणि यांच्याकडे पाहिल्यावर यांच्या निरागसपणाचे आपल्याला आश्चर्य वाटत असते. त्यांच्या अंगी असलेल्या विनम्रपणा अनेकांचे मन देखील जिंकून घेतो.

आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ही व्यक्ती करोडो रुपयाची मालकीण आहे परंतु आपल्या साध्या राहणीमानामुळे ही महिला सोशल मीडियावर वर अनेकांचे मन जिंकत आहे. आज आम्ही तुम्हाला भोजपुरी गायिका कल्पना यांच्या बद्दल सांगणार आहोत. भोजपुरी संगीत क्षेत्रामध्ये कल्पना यांनी केलेले कामगिरी मोठी आहे.

लोकसाहित्य आणि भावगीतांमध्ये कल्पना यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गीत गायलेले आहेत. कल्पना यांनी छठ समारंभ आणि वेगवेगळ्या सणाला गायलेली गाणे खूपच लोकप्रिय झालेले आहेत त्याचबरोबर देशी अंदाजामध्ये त्यांनी गायलेले अनेक गाणे देखील भोजपुरी विश्वामध्ये लोकप्रिय झालेले आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कल्पना यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये बोलायचे झाल्यास कल्पनाकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे, तरी देखील अगदी निरागसपणे साध्या पद्धतीने कल्पना आपले जीवन जगत आहे. या साध्या राहणी मानामुळे त्या कौतुकाच्या धनी देखील होत आहेत.

गायिका कल्पना यांनी परवेज खान सोबत लग्न केले असे असून देखील त्यांनी आपल्या संस्कृतीला दूर केले नाही तसेच हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमधील कल्पना या गुणामुळे अनेकांना त्या हव्याहव्याशा देखील वाटतात.

कल्पना यांनी आतापर्यंत छटपूजा पासून हिंदू धर्मातील अनेक सणांचे गाणे गायलेले आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावर कल्पना यांचे आणि फोटोज आणि व्हिडिओ झालेले आहेत भोजपुरी गायिका कल्पना यांचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे, जो त्यांच्यावर नेहमी भरभरून प्रेम करत असतो.

कल्पना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात, त्यांनी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अपलोड करण्याची वाट देखील चाहता वर्ग पाहत असतो. जर तुम्ही आतापर्यंत भोजपुरी गायिका कल्पना यांचे गाणे ऐकले नसतील तर एकदा सोशल मीडियावर जाऊन ऐकून पहा..तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही देखील या गायिकाच्या कलेच्या प्रेमात पडाल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही…