Headlines

खरा गोल्डन मॅन, व्यक्तीच्या अंगावरचे सोनं पाहून थक्क व्हाल, पहा फोटोज आणि व्हिडीओ !

मित्रांनो सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जिथे सेकंदा सेकंदाला काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व इंटरनेटवर एखादी घटना क्षणामध्ये व्हायरल होते आणि आपल्याला घरबसल्या त्या घटनेचा आनंद घेता येतो. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असतात, त्यात युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक असे विविध माध्यम आपण हाताळत असतो.

अनेकदा विनोदी रिल्स, कॉमेडी स्टोरी, गंभीर बातम्या, जगावेगळा घटना या सर्वांचा समावेश या सर्वांमध्ये होत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आगळ्यावेगळ्या घटनेबद्दल सांगणार आहोत. या घटनेमुळे तुम्ही देखील थक्क होणार आहे. तुमचे डोके सुन्न पडणार आहे.

सोशल मीडियावर आपल्यापैकी अनेकांनी गळ्यामध्ये सोने घालून मिरवणारे लोक पाहिले असतील. यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न देखील निर्माण होतात. अनेकदा त्यांच्या शरीरावर इतके सोने असते, की त्यांना स्वतःचे वजन देखील सांभाळायला शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोल्डमॅन बद्दल सांगणार आहोत. या गोल्डमॅन चा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की लोक कमेंट्स आणि शेअर करत आहेत.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे त्यांचे जीवन अगदी साधेपणाने जगत असतात. त्यांच्या अंगावर सोने असते परंतु ते लोक अजिबात मिरवत नाही परंतु याउलट असे देखील लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर सोने आहेत परंतु ते इतक्या थाटामाटात मिरवतात की लोक त्यांच्याकडे पाहतच बसतात. ही व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर जाते तेव्हा अंगावर इतके सोने परिधान करते की, लोक पाहूनच आश्चर्यचकित होतात.

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील आपण अशा प्रकारची माणसं, दिग्गज कलाकार पाहिले असतील. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी तुम्हाला माहितीच असतील. ते जेव्हा गाणं गायला जायचे तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये इतके सोने असायचे की लोक पाहतच राहायचे परंतु त्यांनी आपल्या गाण्याच्या शैलीमुळे व अंगावर असणारे गोल्ड या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अनेकांचे मन जिंकून घेतले होते. कालांतराने सोने आणि बप्पी लहरी हे समीकरण तयार झाले होते. बप्पी लहरी जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या अंगावर नेहमी सोन्याचे दागिने घातलेले असायचे आणि याची चर्चा देखील जगभरात व्हायची. आत ते या जगात नसल्याने आपण सगळे त्यांना मिस करतच असू.

ही व्यक्तिमत्व बपी लहरीला टक्कर देणारी आहे. या व्यक्तीला सोने परिधान करण्याचा छंद आहे आणि हा छंद तो अनेक वर्षापासून जोपासत देखील आहे. हा छंद या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आकर्षण केंद्रबिंदू देखील बनलेला आहे. सर्वसामान्य माणसे देखील हातापायांमध्ये अंगावर सोने परिधान करत असतात. भारत हा देश सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश देखील ओळखला जातो. या देशांमध्ये प्रत्येक सणाला व मुहूर्ता ला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinna Goud (@chinnagoud_trs)


आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत, त्या व्यक्तीला सोने खरेदी करण्याचा नादच आहे. तो प्रत्येक सण व दिन तिथी ला सोने विकत घेत असतो. त्याच्या अंगावर इतके सोने आहे की त्याला कधी कधी सांभाळता येत नाही. एकंदरीत जर त्याच्या अंगावर असलेले सोने किती असेल याचा जर अंदाज लावला तर या व्यक्तीच्या अंगावर 100 तोळ्यापेक्षा जास्त सोने आहे आणि हे सोने व अलंकार तो अगदी थाटामाटात मिरवतो देखील.

व्यक्तीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. फोटो देखील व्हायरल झालेले आहे. या व्यक्तीने हातामध्ये गळ्यात अंगावर सगळीकडे सोनं सोनं घातलेले आहे आणि म्हणूनच या व्यक्तीला “गोल्डन मॅन” म्हणायला हरकत नाही. ही व्यक्ती सर्वसामान्य नसून एक राजकीय घराण्यातली आहे. ही व्यक्ती व्यापारी देखील आहे. ही व्यक्ती तेलंगणामधील राष्ट्र समिती पक्षाचा नेता आहे.

नंतर अजून एक तुम्हाला श्रीमंत व्यक्ती माहिती असेल ज्यांनी लाखो रुपये चे दागिने अंगावर घालत असते. पुण्यामध्ये देखील असे दोन बंधू आहेत, जे आपल्याला नेहमी सोशल मीडियावर दिसत असतात. काही दिवसापूर्वी हिंदी बिग बॉस मध्ये देखील हे गोल्डन ब्रदर आले होते. या दोघी भावांना गोल्डन मॅन देखील म्हणतात. या दोघांची चर्चा देखील जगभरामध्ये होत असते, यांचा थाटमाट पाहून अनेक जण यांना आयडॉल देखील मानतात.