Headlines

वयाच्या ४८व्या वर्षी शॉर्ट ड्रेस मध्ये काजोल झाली ऊप्स मोमेंटची झाली शिकार !

बॉलीवूड क्षेत्रामध्ये रोज काही ना काही घटना घडत असतात.काही घटना चांगल्या असतात पण काही घटना खळबळ उडवून टाकतात. बॉलीवूडमध्ये फॅशनला खूपच महत्त्व दिले जाते. फॅशनची दुनिया म्हणून बॉलिवूडला ओळखले देखील जाते परंतु आपण कुठली फॅशन करायची व कुठली करू नये याचे भान देखील प्रत्येकाला असायला हवे.

आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते आणि चार चौघांमध्ये मिरवायचे असते, याकरिता आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो परंतु अनेकदा फॅशनेबल कपडे घातल्यानंतर अशी काही परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आपली चार चौघांमध्ये इज्जत निघते.. अशीच काहीशी घटना बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल सोबत घडली आहे. ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे, अनेक जण या घटनेवर टीका देखील करत आहे.

एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री काजोल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तिचा डीडीएलजे हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. आज देखील काजोल आपल्याला वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये पाहायला मिळते तसेच अनेकदा वेगवेगळ्या फंक्शनला देखील ती हजेरी लावते. काजोल आणि अजय देवगन यांची सुप्रसिद्ध जोडी अनेकांच्या आवडीची आहे. अनेकदा काजोल येणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये देखील आपल्याला दिसून येते. चित्रपटसृष्टी मध्ये एखादा व्यक्ती असेल की ज्याला काजोल माहिती नसेल.

काजोल ने आतापर्यंत बॉलीवूड क्षेत्राला मोठे मोठे चित्रपट दीलेले आहेत. काही वेळ तिने चित्रपटातील ब्रेक घेतला होता परंतु खूप वर्षानंतर तिने शाहरुख खान सोबत कम बॅक देखील केला आणि आज देखील आपल्या अभिनयाची मोहिनी अनेकांवर तशीच ठेवलेली आहे.. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत तशी तर तो व्हिडिओ एक वर्ष पूर्वीचा आहे, परंतु गेले एक-दोन दिवसापासून हा व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओची चर्चा संपूर्ण बॉलीवूडमध्ये नव्याने केली जात आहे म्हणूनच काजोल आता पुन्हा चर्चेत आलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर काजोल खूप सक्रिय असते. जेव्हा ती इंस्टाग्राम व फेसबुक वर फोटो अपलोड करते तेव्हा चहाते खूप सारे प्रेम देखील दाखवतात. अनेक जण अपलोड केलेले फोटो शेअर, कमेंट देखील करतात.हा व्हिडिओ एक वर्षांपूर्वीचा आहे आणि या व्हिडिओमध्ये काजोल दुर्गा पुजा मध्ये गेलेली आहे आणि तेथे गेल्यावर ती पंडितजी यांची मदत देखील करत आहे, परंतु पंडितजी यांना मदत करताना तिच्या साडीचा पदर व्यवस्थित करताना काजोल दिसत आहे.

साडी व्यवस्थित करत असताना अशा काही गोष्टी तिच्यासोबत घडतात ज्यामुळे सोशल मीडियावर तिला टीकेला सामोरे जावे लागले. साडी व्यवस्थित करत असताना अचानकपणे तिचा पदर खाली पडतो आणि नको त्या गोष्टी माध्यमांना पहाव्या लागतात. या व्हिडिओमध्ये काजोल ने लाल रंगाची साडी घातलेली आहे. सोबतच मोठ्या गळ्याचा ब्लाऊज पीस देखील घातला होता. या भारतीय वेशभूषांमध्ये काजोल अत्यंत सुंदर आणि मोहक दिसत होती परंतु घडलेल्या या घटनेमुळे तिच्या वर टीका देखील झाली.

एकंदरीत सगळीकडे अध्यात्मिक वातावरण असून देखील काजोल कडून अशा प्रकारची घटना घडली, अत्यंत चुकीचे आहे, असे देखील बॉलीवूड क्षेत्रातील काही व्यक्तींनी आपले मत मांडले. काजोल नेहमी आपल्या फॅशन मुळे ओळखली जाते. तिने आतापर्यंत वेगवेगळ्या फॅशन शो ला देखील हजेरी लावली आहे, म्हणूनच अशा काही घटना तिच्यासाठी नवीन नाही अनेकदा वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये गेल्यावर तिच्यासोबत या घटना घडत असतात आणि आता अनेकदा या घटना वारंवार घडत असल्याने तिला काही जास्त फरक पडत नाही असे अनेकांना देखील वाटत आहे.