Headlines

अभिनेत्री हेमा मालिनीच्या जीवनात आला दुःखाचा काळ, सावत्र मुलाने दिला आधार, पहिल्यांदाच दोघे दिसले सोबत!!

बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये असे अनेक जण आहेत जे लोक एकमेकांचा चेहरा देखील पाहणे पसंत करत नाही. एकमेकांसमोर देखील त्यांना यायला आवडत नाही, त्यांच्यापैकी एक आहे सनी देओल. सनी देओल आणि हेमा मालिनी हे जरी सावत्र आई आणि मुलगे असले तरी यांच्यातील नात्यांची माहिती संपूर्ण जगाला आहे. हे दोघे ही कधीच एकमेकांसमोर येत नाही. दोघे एकमेकांशी बोलणे देखील पसंत करत नाही. यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

अभिनेता धर्मेंद्र तुम्हाला माहितीच आहे. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत पहिले लग्न केले होते. चार मुलांना जन्म दिल्यानंतर धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनी सोबत लग्न केले. धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न करणे हे अभिनेता सनी देओल यांना अजिबात आवडले नव्हते आणि हा राग त्यांच्या आजही मनात आहे म्हणूनच अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता सनी हे दोघे ही एकमेकांसमोर येणे पसंत करत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांसोबत बोलत देखील नाही परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हेमा मालिनीच्या जीवनामध्ये अनेक अशा काही गोष्टी घडत आहेत ज्याचा परिणाम हेमामालिनी वर दिवसेंदिवस होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच हेमा मालिनीची जवळची व्यक्ती पामेला चोपडा यांचे निधन झाले. ही बातमी कळल्यानंतर हेमा मालिनी खूपच दुखी झाल्या. या बातमीचा परिणाम हेमा मालिनीच्या आरोग्यावर होऊ लागला. हेमा मालिनी आतून खूपच तुटून गेली होती. हेमा मालिनी आपल्या मैत्रिणीसाठी प्रार्थना करत होती त्याचबरोबर अभिनेता सनी देखील आदित्य चोपडा सोबत त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होता. हे सारे दृश्य एका कार्यक्रमांमध्ये घडले होते. तेथे आपल्याला हेमा मालिनीचे सांतवन करताना सनी देओल दिसला.

हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांचे लग्न 1980 मध्ये झाले त्यानंतर सनी देवल आणि हेमा मालिनी यांच्यातील मतभेद वाढतच गेले. हे दोघे खूपच कमी वेळा एकमेकांसमोर येत असायचे तसेच एकमेकांचा चेहरा देखील या लोकांना पाहायला आवडत नसे परंतु जेव्हा परिस्थिती वाईट येते तेव्हा घरातील सारे सदस्य एकत्र येतात असेच या दोघांच्या बाबतीत देखील झाले.

भविष्यात हे दोघे नेहमी एकत्र राहो अशीच सदिच्छा देखील यांच्या चाहत्या वर्गांकडून वर्तवली जात आहेत. तुम्हा सर्वांना माहितीच आहे सनी देवल आणि हेमा मालिनी बॉलीवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री आहेत. या दोघांनी ही आपल्या अभिनयाची जादू आपल्या चाहत्या वर्गावर आजपर्यंत ठेवलेली आहे. या दोघांनीही आपल्या अभिनयाची भुरळ चाहत्या वर्गावर आज देखील पाडलेली आहे. आज ही दोघेजण आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने टेलिव्हिजन विश्वात दिसत असतात.