Headlines

इरफान पठाणची बायको आहे दिसायला खूपच सुंदर, बॉलिवूड अभिनेत्रीं पेक्षाही दिसते सुंदर !

बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच क्रिकेट विश्वातील खेळाडू देखील देशातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होतात. अनेकदा तर ते खेळाशिवाय इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतात. यामध्ये अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा जास्त संबध असतो. चाहत्यांना बॉलिवूड-हॉलिवूड कलाकारांप्रमाणेच आपल्या आवडत्या खेळाडूच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यात सुद्धा खूप रस असतो.

सध्या अनेक क्रिकेटर्स विवाह बंधनात अडकत असल्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच चर्चेत आहेत. मात्र याशिवाय ज्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली असेही काही जोडपे आहेत जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपटू इरफान पठाणबद्दल सांगणार आहोत.

इरफानने क्रिकेट जगतात खूप नाव कमावले. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. भारतीस संघाचे इऱफान पठाणमुळे संपूर्ण जगभरात नाव गाजले आहे. इरफान यांच्या पत्नी आजपर्यंत कोणीही पाहिले नाही कारण बरेचदा ती बुरख्यातच सार्वजनिक ठिकाणी वावरते. पण ती खूप सुंदर असल्याचे बोलले जाते. सध्या तर तिची तुलना सौंदर्याची खाण असलेल्या माधुरी दिक्षितसोबत केली जात आहे.

इरफानने भारत देशासाठी खूप काही केले आहे. देशात क्रिकेट खेळ सुधारावा यासाठीचे इरफानचे योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्याचे अनेकदा कौतुक होत असते. पण सध्या इरफान त्याच्या कुटुंबामुळे खूप चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी फारच सुंदर असल्याचे बोलले जात आहे. इरफानने कधीच कोणाला आपल्या पत्नीचा चेहरा दाखवला नव्हता. पण आता तिचे सुंदर रुप समोर आले असून ती एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अलिकडेच व्हायरल झालेल्या फोटोत इरफानची पत्नी स्वर्गातून अवतरलेल्या अप्सरेप्रमाणे भासत होती. तिच्या समोर माधुरी दिक्षितही फिकी पडेल अशा कमेंट काहींनी केल्या. इरफानने 2016 मध्ये लग्न केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !