Headlines

भर रस्त्यात तोकड्या कपड्यात नेहा आणि आयेशा शर्माने वाढवले सोशल मीडियाचे तापमान !

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये सध्या बहुतांश सेलिब्रिटींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकदा सेलिब्रिटी मीडियाच्या कव्हर क्षेत्रात असतात. प्रसारमाध्यमे सेलिब्रिटी पार्टीमध्ये घेत असलेला सहभाग किंवा त्यांचे वर्कआऊट फॉलो करत असतात. याप्रमाणे आयशा शर्मा आणि नेहा शर्मा यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात त्या जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

नेहा शर्मा आणि आयशा शर्मा या दोघीही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. आयशा शर्मा पहिल्यांदा आयुष्मान खुरानाच्या म्युझिक अल्बम ‘इक वारी’ मध्ये दिसली होती. नेहा शर्मानेही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आयशा शर्मा आणि नेहा शर्मा जिममधून बाहेर पडत आहेत.

दरम्यान, प्रेस मीडिया त्यांना कव्हर करते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघांनी जिमचे कपडे घातले आहेत ज्यामध्ये त्यांची हॉट फिगर स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये या दोन्ही अभिनेत्रींनी फार कमी वेळात आपले स्थान निर्माण केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स एकमेकांना शेअर करताना दिसत आहेत. या दोन्ही अभिनेत्रींच्या फॅन फॉलोइंगमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

https://youtu.be/7P7O5i8DJ0s

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 13 हजार व्ह्यूज आणि 315 लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक आयशा आणि नेहाला ट्रोल करताना दिसत आहेत. तर काही यूजर्स या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअरही करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !