Headlines

अभिनेत्री जान्हवी कपूरने साडी नेसली पण पारदर्शक पदरामुळे दिसत होते पूर्णपणे… व्हिडीओ पाहून पाणी पाणी होईल !

अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण केली. तिचा निरागस चेहरा, खट्याळ स्वभाव तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. शूटिंगमधून जरा वेळ मिळाला की ती आपला फावला वेळ खूप मजेत घालवते. तिच्या स्टाइल आणि हॉटनेसमुळे तिचा बराच मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. जान्हवीसुद्धा आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करते. तिला पाहताच चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोकेदेखील वाढू लागतात.

सध्या जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील तिच्या फॅशन सेन्सचे युजर्स कौतुक करत आहेत. काही दिवसांपू्र्वी मुकेश अंबानी यांचा लेक अनंत अंबानीचा त्याची बालमैत्रीण राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडला. तेव्हा त्यानिमित्ताने अंबानी कुटुंबाने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला जान्हवीसुद्धा सुंदर तयार होऊन पोहचली होती.

जान्हवीने तेव्हा गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ब्लाऊस स्लिव्हलेस आणि स्टाइलिश होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. साडीत तिचे सौंदर्य अगदी खूलुन दिसत होते. लोक तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फॅशनसेन्सचेही कौतुक करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !