Headlines

बोल्ड वेबसेरीजचे चाहते आहात का ? ही वेबसेरीज तुमची इच्छाच पूर्ण करेल, पहा काय आहे कहाणी !

सध्याचा जमाना हा ओटीटीचा आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह बंद झाल्यापासून अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांनाही घरच्या घरी हवे ते चित्रपट हवा तो कटेन्ट मिळत असल्यामुळे अनेकांचा कल ओटीटीकडे येऊ लागला.

ओटीटीच्या कन्टेंटला मर्यादा नसते तसेच सेन्सोरशीपचे बंधन नसल्यामुळे त्यावर अनेक इंटीमेट सीन्सवाल्या वेबसिरीज दाखवल्या जातात. या वेबसिरीजच्या प्रक्षेपणाच्या सोर्समध्ये उल्लू स्ट्रीमिंग अॅप सर्वात अग्र स्थानी आहे. या अॅपवर अधिकतर बोल्ड सिरीज लॉ्न्च होत असतात.

या वेब सिरीजमध्ये रोमान्स, इंटीमेट सीन्स अगदी ठासून भरलेले असतात. सध्या या अॅपवरील एका वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिरीजपुढे सर्व सर्व सिरीज फेल असल्याचे बोलले जाते. या सिरीजमध्ये एकापेक्षा एक खूप जास्त इंटीमेट सीन्स दाखवले गेले आहे.


या सिरीजमध्ये बोल्ड सीन्स पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या सिरीजसमोर हॅलो मिनी, आश्रम यांसारख्या वेबसिरीज सुद्धा पानी कम आहेत. या वेब सिरीजचे नाव आहे खुल जा सिम सिम. उल्लू अॅपवरील खुल जा सिम सिम या सिरीज इतका चाहतावर्ग दुसऱ्या कोणत्याच सिरीजला मिळालेला नाही.

https://www.youtube.com/watch?v=9iDBD_9k0Tg

अभिनेत्री निकीता चोप्राने या सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. परंतु तिची सिरीज कुटुंबासोबत बसुन पाहू शकत नाही.

या सिरीजमध्ये निकीता म्हणजेच सिमरन आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी नाही. तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत ज्या ती सोडवायचा प्रयत्न करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !