Headlines

हनी सिंग सोबत नाचताना कपडे काढणं उर्वशी रौतेलाला पडलं महागात, आतला ड्रेस आला खाली आणि दिसलं सर्वकाही !

अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात. असाच एक उर्वशीचा दुबईमधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उर्वशीने वर्षाच्या सुरुवातीला दुबईतील बुर्ज खलिफा येथे भेट दिली होती. तिथे तिने बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन आपला परफॉर्मन्स सादर केला. असा परफॉर्मन्स करणारी ती भारतीय कलाकार ठरली आहे. व्हिडिओत तिने ऑफ शोल्डर शिमरी बॉडीकॉन गाउन घातला होता.

त्या पोषाखात ती खूपच सुंदर आणि एनर्जटिक दिसत होती. पण परफॉर्मन्सवेळी तिच्याकडून एक चूक झाली आणि तिच्यावर शरमेने मान खाली घालायची वेळ आली. एका गाण्यावर डान्स करताना तिच्याकडून चूक झाली.
पण तिने वेळीच स्वताला सावरले. आणि पुन्हा आपला परफॉर्मन्स करु लागली.

हा व्हिडिओ काही मिनिटांतच एकदम व्हायरल झाला. तिचे चाहते मात्र या व्हिडिओला खूप प्रेम देत आहेत. हार्ट, फायर अशा इमोजींचा कमेंट बॉक्समध्ये वर्षाव होत आहे. तर एका यूजरने भारताचा गौरव , तर दुसऱ्या यूजरने इंटरनॅशनल सूपरस्टार अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे, तुम्ही खूप मेहनत करत आहात असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)


मिळलेल्या माहितीनुसार उर्वशीने त्या शो मध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी ५ करोड रुपये घेतल्याचे म्हटले जाते. उर्वशी सध्या युक्रेनमध्ये आपल्या तमिळ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तसेच ती रणदीप हुडासोबत एक वेब सिरीजमध्ये सुद्धा दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !