अभिनेत्री मलायका अरोराचा टाईट ड्रेस नको तिथे झाला लूज, आणि कॅमेऱ्यात कैद झाली नको ती गोष्ट … , पहा व्हिडीओ !

945

अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूड मधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मलायका सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांना आपल्या हॉट आणि बोल्ड लूकने घायाळ करत असते. याशिवाय मलायकाला तिच्या फॅशन मुळे सुद्धा ओळखले जाते.

अनेकदा ती वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अतिशय आकर्षक कपड्यांमध्ये स्पॉट होते. मलायका एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमाला गेल्यावर तिथे उपस्थित असलेल्यांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या असतात. पण काही वेळा ती असे काही अंगप्रदर्शक कपडे घालते ज्यामुळे तिला खजिल व्हावे लागते.


असंच एकदा एका वर्षापूर्वी मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनाले मध्ये मलायका गेली असताना तिच्या कपड्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. नेमका त्याच क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मलायकाच्या त्या उप्स मुमेंट वाल्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली होती.


व्हिडिओमध्ये मलायकाने थाय हाय स्लिट लेयर गाऊन घातला होता. तसेच कानात डायमंडचे लांब कानातले घातले होते.
शोमध्ये कॅमेरासमोर पोज देताना मलायकाचा एका बाह्या खालील गाऊन अपेक्षेपेक्षा खाली सरकला. पण त्यावेळी तिने परिस्थितीत सांभाळत कपडे नीट केले.

उप्स मुमेंटची शिकार होण्याची मलायकाचीही पहिलीच वेळ नाही याआधी ती व्होग ब्युटी अवॉर्ड मध्ये सुद्धा अशा कचाट्यात सापडली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !