Headlines

करण जोहरने करीना कापुरला पुरुषांच्या प्रा’य’व्हे’ट पार्ट वर विचाराला प्रश्न, साईज मॅटर करते का ? त्यावर तिने दिले असे उत्तर !

करण जोहरचा कॉफी विथ करण हा चॅट शो खूपच लोकप्रिय होत आहे. या शोमध्ये येणारे पाहुणे अनेकदा त्यांना विचारण्यात आलेल्या वैयक्तिक प्रश्नांची बिनधास्त उत्तरे देतात. काही वेळेस करणसुद्धा असें काही प्रश्न विचारतो ज्यामुळे पुढे जाऊन त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. असेच एकदा अभिनेत्री करीना कपूरसोबत झालेले.

करीना आणि करण जोहर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारताना ती जराही संकोचत नाही. कॉफी विथ करणच्या एका सीजनमध्ये करीना अभिनेता इमरान खानसोबत पाहुणी म्हणून गेली होती. तेव्हा शोमध्ये रॅपिड फायर राउंडला करणने करीना आणि इमरानला काही खासगी प्रश्न विचारले.

करणने सर्वात आधी इमरानला विचारले की , तू पैशांसाठी कोणत्याही महिलेशी संबंध ठेवशील का…तेव्हा इमरानने जर मला पुरेसे पैसे मिळत असतील तर हो असे उत्तर दिले. त्यानंतर करणने करीनाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. करीना तर आधी हा खेळ खेळण्यास नकारच देत होती. पण करणने तिला मनवले. त्यानंतर करणने करीना साइज महत्वाची असते का असा प्रश्न विचारला.

करीना आपल्या फॅशन आणि लाइफस्टाइलसाठी खूप चर्चेत असते. कधी काय करायचे, कोणाला भेटायचे, कोणाला नाही या सर्व गोष्टींचा करीनाचा एक वेगळाच अंदाज असतो. पण करण जोहरच्या शोमध्ये मात्र तिला करणने पेचात पाडणारा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे प्रश्न ऐकून ती अचानक शांतच झाली.

करण अनेकदा शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना असेच त्यांचे खासगी प्रश्न विचारुन भांडावून सोडत असतो. त्यासाठी प्रेक्षक सुद्धा करणला खूप सुनावतात. पण करणला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. करणने करीनाला जेव्हा तुला साइज मॅटर करते का असा प्रश्न विचारला तेव्हा तिलापण थोडे खजील झाल्यासारखे वाटले पण इमरान आणि करणने तिला उत्तर देण्यासाठी खूप जबरदस्ती केल्यावर तिने हो मला साइज मॅटर करतो असे उत्तर दिले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !