Headlines

टायगर श्रॉफ सोबतच्या ब्रेकअप नंतरही थांबायचं नाव घेईना दिशा, लगेच केले एवढे बोल्डफोटोशूट !

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी आपल्या बोल्ड लूकने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. ती अनेकदा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या त्या फोटोंना अवघ्या काही मिनिटांतच खूप लाइक्स आणि कमेंटस् मिळतात. आता पुन्हा एकदा दिशाचे नवे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशाचा जुलै अखेरीस एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दिशाच्या नव्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास व्हायरल फोटोत ती एकदम घट्ट वनपीसमध्ये दिसली. शिवाय या कपड्यांना जाळीदार कटस् होते त्यामुळे ती आणखीच बोल्ड दिसत होती. कमेंट सेक्शनमध्ये तर दिशाच्या या नव्या हॉट आणि बोल्ड लूकचे कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

“>
मध्यंतरी दिशा आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांच्या चाहत्यांना ही खबर लागताच ते त्यांच्या ब्रेकअप पाठचे काऱण शोधत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

“>
मिळालेल्या माहितीनुसार दिशाला टायगरसोबत लग्न करायचे होते. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण दिशाला आता त्यांच्या नात्याला अधिकृत नाव द्यायचे होते. त्यामुळे यासंदर्भात तिने टायगरसमोर प्रस्ताव मांडला. परंतु टायगर मात्र प्रत्येकवेळी तिचे बोलणे टाळायचा. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. खरेतर टायगरला सध्या फक्त आपल्या फिटनेस आणि करीअरकडे लक्ष द्यायचे असल्याने तो असा करत असल्याचे म्हटले जाते. पण टायगरच्या अशा वागण्यामुळे दोघांनीही वेगळे होण्यचा निर्णय घेतला.

मीडियाने दिलेल्या मीहितीनुसार या आधीही दोघांचा ब्रेकअप झाला होता. मात्र पुन्हा ते एकत्र आले. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांची पुन्हा एकत्र येण्याची वाट पाहत आहेत.