सलमान खानच नाव काढल्यामुळे भडकली मलायका अरोरा म्हणाली सलमानने मला … !

bollyreport
3 Min Read

मलायका अरोरा बॉलीवूड इंडस्ट्री मधील एक नामवंत अभिनेत्री आहे. जी तिचा प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत असते. मलायकाच पहिलं लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खान सोबत झालं होतं. पण २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मलायका अरबाज खानची एक्स बायको आहे.

ती या आधी सलमान खानचा फॅमिलीचा एक भाग होती. म्हणून तिला इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम मिळत होती असं नाही आहे. मलायकाने स्वतःच्या मेहनतीने या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे आणि काम मिळवली आहेत. तिच्यामध्ये एवढे टायलेंट आहे म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आज तिचे एवढे नाव आहे.

मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या पर्सनल लाईफ मध्ये अशा काही घटना घडतात ज्या मीडियासमोर येतात आणि त्याची चर्चा होते. मलायका आणि अरबाज १९९१ मध्ये यांनी लग्न केले. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा देखील आहे ज्याचं नावं अरहान आहे.

अरहानसध्या त्याचे शिक्षण पूर्ण करण्याकरता एब्रोडला गेला आहे. तिथेच तो त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करणार आहे. अरहान आणि मलाएकाचे एकत्र असे अनेक फोटो आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

राखी सावंतने मलायकाच्या टॅलेंटवर घेतला डाउट – मलायकाच्या एका इंटरव्यू मध्ये तिने असे सांगितले होते की, मी सेल्फ मेड आहे. म्हणजे आज मी जी काही आहे ती स्वतःच्या हिमतीवर कष्टावर आणि मेहनतीवर उभी आहे. मलायकाने आपल्या अभिनय क्षेत्रातील सुरुवात दिल से या चित्रपटातील आइटम सॉंग छैया छैया पासून केली. यानंतर ती दबंग या चित्रपटातील गाणं मुन्नी बदनाम हुई यामध्ये देखील होती.

आपल्या टॅलेंटच्या जोरावर मलायकाने अभिनयाच्या क्षेत्रात तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले. या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत ने असे म्हटले होते की, मलायका सलमान खानच्या फॅमिलीचा भाग असल्याने तिला आयटर्म गर्ल असे नाव पडले नाही.

मलायका अरोरा मॉडेल, अभिनेत्री, डांसर, वीजे आणि टेलिव्हीजन पर्सनॅलिटी आहे. मलायकाने चित्रपटात तर काम केले आहेच पण अनेक टेलिव्हीजन शोमध्ये देखील काम केले आहे. काही शो तिने होस्ट देखील केले आहेत. तर अनेक शो मध्ये तीने जज म्हणून देखील काम केले आहे. दबंग, दबंग २, डॉली की डोली या चित्रपटांची ती निर्माती आहे. मलायकाचा नवरा अरबाज खान याची अरबाज खान प्रोडक्शन या कंपनी मार्फत हे चित्रपट बनवले गेले आहेत. अरबाज खानला सोडल्यानंतर मलायका जास्तच प्रकाशझोतात यायला लागली असे दिसते आहे.

मलायका अरोराला तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी ओळखले जाते. अरबाज खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या रिलेशनशिपमध्ये आल्यापासून मलायका सतत चर्चेत असते. मलायकाच्या हॉटनेसला तर तोड नाही.

मलायकाला पाहिल्यावर कोणी असे म्हणूच शकणार नाही की हिचे वय एवढे जास्त आहे. आपल्या शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यासाठी मलायका रोज जिममध्ये जाते आणि वर्कआउट करते. ज्यामुळेच मलायका आजही इतकी मेंटेन आहे. मलायकाला तिच्या अभिनयासाठी ओळखले जातेच पण तिच्या फिगर आणि मेंटेन बॉडीसाठी देखील तिला बॉलीवूडमध्ये ओळखले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.