नेहा कक्कड सध्या इंडियन आयडल 4 साठी खूप चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. नुकतेच तिचे असे काही फोटो समोर आले आहेत जे पाहून त्यात दिसणारी नेहा आहे असे वाटतच नाही.
समोर आलेल्या फोटोत नेहा खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. नेहाने लॉन्ग पिंक कलरचा गाऊन घातलेला पाहायला मिळतो. नेहाचे हे नवे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे तिची तुलना उर्फी जावेदशी केली जात आहे.
व्हायरल फोटोत नेहाने गुलाबी रंगाचा गाउन घातला आहे. त्यात ती खूपच वेगळी दिसत आहे. नेहाचे हे गुलाबी रंगाच्या गाउनमधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
फोटोत ती खूपच गोड हसताना दिसत आहे. तिच्या गोड हसण्याने चाहत्यांची मने जिंकली आहे. फोटोत तिचा डिप नेक ड्रेस पाहायला मिळतो. तिचा हा डिप नेक ड्रेसमधील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
एकीकडे सोशल मीडियावर कौतुक होत असताना दुसरीकडे तिला ट्रोल केले जात आहे. तिचा हा नवा लूक पाहिल्यावर लोक तिची उर्फी जावेदसोबत तुलना करत आहेत. नेहा सध्या टीव्हीवरील प्रसिद्ध शो इंडियन आयडल 14 चे परीक्षण करत आहे. त्यासाठी ती खूप चर्चेत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !