Headlines

राखी सावंतला बोल्ड ड्रेस घालणं आले अंगलट, कॅमेऱ्या समोरच ब्रालेट ड्रेस सरकला खाली आणि … पहा व्हिडीओ !

आपल्या बेताल वागण्या-बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या कॉन्ट्रोवर्शिअल वक्तव्यांमुळे चर्चेत असते, तर कधी राजकारणातील प्रवेशामुळे चर्चेत असते. तर कधी चित्रविचित्र कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरल्यामुळे चर्चेत असते.

पण आता मात्र ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर राखीची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. ती तिथे सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिला बॉयफ्रेंड आदिलसोबत फोटोशूट करणे भारी पडले होते.

सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला राखी एकटीच फोटोशूट करताना दिसते. आणि तेव्हाच तिचा ड्रेस समोरुन थोडा खाली सरकतो. त्यामुळे ती कॅमेऱामॅनवर भडकते. पुढे राखी आुपल्या बॉयफ्रेंडसोबत बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना दिसते.

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राखी बहुतेकदा आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोटोशूट करत असते. आणि मग ते फोटो ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. राखीच्या चाहत्यांनासुद्धा तिचे फोटो खूप आवडतात. काहीजण तर कमेंटमध्ये आणखी बोल्ड फोटोंची मागणी करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by TellyMasala (@tellymasala)


राखी सावंत बोल्ड फोटोशूटला कधीच कचरत नाही. ती अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो शेअर करत असते. आजकाल ती आपल्या बॉयफ्रेंडसोबतच जास्त दिसते. चाहत्यांनासुद्धा त्यांची जोडी खूप आवडते. त्यामुळे ती सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर जास्त शेअर करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !