Headlines

नीता अंबानी विकत घेतला करोडो रुपयांचा रोबोट, पती मुकेश अंबानीच्या गैरहजेरी मध्ये रोबोट करतो हे काम !

नीता अंबानी सर्वांना माहिती आहे. नीता अंबानी यांची ओळख फक्त भारतापुरता मर्यादित नसून तर संपूर्ण विश्वामध्ये यांना ओळखले जाते, त्याचबरोबर येतांबानी यांना जगभरात पसंती देखील दिली जाते. नीता अंबानी अगदी आलिशान जीवन जगत आहे, ज्या पद्धतीने नीता यांना जीवन जगायचे होते त्याच पद्धतीने ते आपले जीवन देखील जगत आहे,असे देखील अनेक जण म्हणतात. आज जगातील सर्व सुख नीता अंबानी यांच्या पदरी आहेत आणि म्हणूनच यांच्या आलिशान जीवन एक कौतुकाचा विषय देखील बनलेला असतो.

नीता अंबानी भारतातील सर्वात प्रसिद्ध बिजनेसमन मुकेश अंबानी यांची पत्नी आहे, ज्यांच्याकडे आजच्या घडीला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. भरपूर पैसा, भरपूर सुख देखील आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर नेता अंबानी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात, त्यांच्या संबंधित अनेक बातम्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस वायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर नीता अंबानी यांनी विकत घेतलेल्या रोबोटची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. अनेकांनी तर सनसनाटी बातमी म्हणून रोबोटची माहिती देखील लोकांना दिली.

आत्ताच नुकतीच एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नेता अंबानी पती मुकेश अंबानीच्या गैरहजेरी मधील खूप सारे काम करून घेते म्हणूनच नीता अंबानी आणि रोबोट यांचे अगदी जवळचे नाते देखील निर्माण झालेला आहे, त्यांच्या हाती असलेला रोबोट खूप सारे कामे करतो, अशा बातम्या देखील आलेल्यावआहेत आणि यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर होत आहे.

नीता अंबानी यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास, नीता अंबानीच्या जवळ कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. जगातील सारे सुख आणि चैनीच्या वस्तू नीता अंबानी यांच्या जवळ आहे, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे फोटोज आपल्या सर्वांनी सोशल मीडियावर पाहिले असेल. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी झालेल्या समारंभाचे अनेक फोटो देखील तुम्ही सर्वांनी पाहिले असतील.

नीता अंबानी यांनी जो रोबोट विकत घेतलेला आहे, त्याची किंमत करोड रुपयांमध्ये आहे. हा रोबोट नीता अंबानी यांचा सर्वकाही म्हणणे ऐकतो त्यांनी दिलेले काम स्वीकारतो आणि नीता अंबानी यांच्या इशारावर प्रत्येक कार्य करतो म्हणूनच नीता अंबानी यांना मुकेश अंबानी यांची देखील गरज नाही, असे देखील म्हटले जाते. या रोबोट ची किंमत चार कोटी रुपये पेक्षा जास्त आहे आणि या रोबोटला एका विदेशी कंपनीने बनवले आहे, असे देखील म्हटले जाते.