Headlines

गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, फक्त १७८ रुपये भरा आणि मारुती अल्टो घेऊन या घरी !

कार प्रेमीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल तर अशावेळी आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मारुती सुझुकी मोटर्स 2022 मध्ये भलेही आपल्या गाडीची विक्री योग्य पद्धतीने केली नसेल तरी वर्ष 2023 मध्ये मारुती सुझुकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.

2023 मध्ये अधिक तर गाड्या आपल्याला रस्त्यावर मारुती सुझुकीच्या दिसत आहे, यामागील कारण देखील असेच आहे. मारुती सुझुकी ने ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर बाजारामध्ये आणलेली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर गाड्या खरेदी करण्याची सुवर्णसंधी देखील प्राप्त झाली.

या ऑफर मुळे ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये गाडी खरेदी करायला मिळत आहे आणि या ऑफरचा पुरेपूर लाभ ग्राहक वर्ग करताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आलिशान गाडी अल्टो 800 लोकांची आवड बनलेली आहे, कारण की ही गाडी मात्र रुपये 178 मध्ये आता ग्राहकांना मिळत आहे. फक्त रुपये 178 रुपये खर्च करून तुम्ही ही गाडी तुमच्या नावावर करू शकतात.

मारुती मोटर्स सर्वात दमदार गाडींपैकी एक गाडी अल्टो 800 मानली जाते. मध्यवर्गीय कुटुंबीयांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या गाडीमध्ये खूप सारे महत्वाचे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात.

वेगवेगळ्या फीचर्स मुळे ही गाडी भारतातील नंबर वन कारदेखील आहे परंतु वर्ष 2023 मध्ये मारुती सुझुकीने गाडीच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ केली होती, ज्यामुळे अनेक ग्राहक इच्छा असून देखील ही गाडी विकत घेऊ शकत नव्हते परंतु अल्टो एट हंड्रेड ही भारतातील सर्वात चांगली मायलेज देणारी गाड्यांपैकी एक आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी मारुतीने आपल्या गाडीच्या किमतीमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. फक्त रुपये 178 मध्ये ग्राहकांनाही गाडी स्वतःच्या नावावर करता येणार आहे. गाडीची किंमत कमी झाल्याने अनेक ग्राहक या गाडीची खरेदी करताना देखील दिसून येत आहेत.

त्याचबरोबर मारुतीने जी ऑफर आणलेली आहे जी पन्नास हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट नंतर गाडी स्वतःच्या नावावर देखील करू शकतात तसेच अशा प्रकारचे डाऊन पेमेंट केल्यानंतर या गाडीचा हप्ता अंदाजे 5400 रुपये होऊन जाईल, याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक दिवशी फक्त रुपये 178 याप्रमाणे हिशोब मिळेल म्हणूनच ही शानदार ऑफर ऐकून अनेक ग्राहक ही गाडी विकत घेण्यासाठी पुढे देखील येत आहेत.